शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

‘नजरकैद’ने जिंकली मने; बारामतीत महावितरणच्या आंतरप्रादेशिक नाट्य स्पर्धेला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 12:10 IST

महावितरणच्या आंतरप्रादेशिक नाट्य स्पर्धेला बुधवारी बारामतीमध्ये सुरुवात झाली. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी लातूर परिमंडलाच्या ‘रातमतरा’ आणि भांडूप परिमंडलाच्या  ‘नजरकैद’ या नाटकांनी रसिकांची मने जिंकली. 

ठळक मुद्देपुणे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांच्या हस्ते करण्यात आले स्पर्धेचे उद्घाटनगुरुवारी सायंकाळी होणार या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेचा समारोप

पुणे : महावितरणच्या आंतरप्रादेशिक नाट्य स्पर्धेला बुधवारी बारामतीमध्ये सुरुवात झाली. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी लातूर परिमंडलाच्या ‘रातमतरा’ आणि भांडूप परिमंडलाच्या  ‘नजरकैद’ या नाटकांनी रसिकांची मने जिंकली. कविवर्य मोरोपंत नाट्यगृहात होत असलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन पुणे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर (बारामती), एम. जी. शिंदे (पुणे), किशोर परदेशी (कोल्हापूर), राजाराम बुरुड (लातूर), मुख्य महाव्यवस्थापक रंजना पगारे (नाशिक), सहमुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे (मुंबई) उपस्थित होते. औरंगाबाद विभागात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या लातूरच्या परिमंडलाच्या रातमतरा नाटकाचे लेखन भगवान हिरे यांनी केले आहे, तर प्रमोद कांबळे यांचे दिग्दर्शन आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये भांडूप परिमंडलाचे नजरकैद हे नाटक सादर करण्यात आले. या नाटकाचे लेखन अभिजित वाईलकर व दिग्दर्शन संदीप वंजारी यांनी केले आहे. या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेचा समारोप गुरुवारी सायंकाळी होणार आहे. त्यापूर्वी पुणे परिमंडलाचे ‘मेकअप १९८६’ व नागपूर परिमंडलाचे  ‘ते दोन दिवस’ या नाट्यकृती सादर केल्या जाणार आहेत. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणPuneपुणे