शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला दरमहा २५ हजार रुपये पोटगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 01:08 IST

घरातील कामे करायला लावून तसेच शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल केलेल्या खटल्यात पत्नीला न्यायालयाने दिलासा दिला आहे.

पुणे : घरातील कामे करायला लावून तसेच शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल केलेल्या खटल्यात पत्नीला न्यायालयाने दिलासा दिला आहे. अनिवासी भारतीय (एनआरआय) असलेल्या पतीने पत्नीला दरमहा २५ हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश खडकी न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. के. जोशी यांनी दिला आहे.२०१७मध्ये पत्नीने खडकी येथील न्यायालयात कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कलम १२ नुसार देखभाल खर्च आणि घरभाडे देण्याची मागणी केली होती. ती मान्य करीत न्यायालयाने पत्नी आणि मुलींचा देखभाल खर्च म्हणून महिना १५ हजार रुपये आणि दरमहिना घरभाडे म्हणून १० हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.लग्न झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी सुझेन जॉनबरोबर दुबई येथे राहायला गेली. सुरुवातीचे काही दिवस त्यांचा संसार चांगल्या प्रकारे सुरू होता. मात्र लग्नाच्या काही महिन्यांनंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. वाद मिटतच नसल्याने सुझेन काही दिवसांनी पुन्हा भारतात निघून आली. भारतात आल्यानंतर आपण गरोदर असल्याचे तिला समजले.दुबई येथे राहात असताना जॉनकडून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे दाखल केलेल्या दाव्यात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान तिच्यापासून घटस्फोट मिळावा म्हणून जॉनने केरळ न्यायालयात दावा दाखल केला होता. त्या वेळी झालेल्या समुपदेशनात सुझेनने कौटुंबिक हिंसाचारअंतर्गत खटला दाखल केल्याची माहिती जॉनला समजली. दरम्यान न्यायालयाने याप्रकरणी पत्नीला दरमहा २५ हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, केरळ न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज अद्याप प्रलंबित आहे. देखभाल खर्च आणि भाड्याबाबत दिलेल्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका जॉन याच्या वतीने अ‍ॅड. सुदीप केंजळकर दाखल करणार आहेत.>मैत्रीचे रुपांतर प्रेमातजॉन आणि सुझेन (नावे बदलेली) असे या दाम्पत्याचे नाव आहे. जॉन हा मूळचा केरळ येथील आहे. मात्र तो सध्या दुबई येथे वास्तव्यास आहे. तो तेथे धार्मिक शिक्षण घेत आहे.तर सुझेन ही खडकी येथे राहण्यास असून, एका खासगी कंपनीत कामाला आहे. त्यांची मेट्रोमनी वेबसाईटवरून ओळख झाली होती.मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर त्यांनी २०१६ मध्ये पुण्यात लग्न केले होते. त्यांना १ वर्षाची मुलगीदेखील आहे.

टॅग्स :Molestationविनयभंग