शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्तपदी कोण? पुण्यात फेरबदलाची चर्चा, राज्य पोलिसांत बदल्यांचे वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 04:12 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, मिरा भार्इंदर येथे नवी पोलीस आयुक्तालयाची घोषणा केल्यानंतर आता पिंपरी चिंचवडच्या नव्या पोलीस आयुक्तपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची चर्चा सुरु झाली असून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील तसेच पद्मनाभन यांची नावे आघाडीवर आहे.

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, मिरा भार्इंदर येथे नवी पोलीस आयुक्तालयाची घोषणा केल्यानंतर आता पिंपरी चिंचवडच्या नव्या पोलीस आयुक्तपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची चर्चा सुरु झाली असून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील तसेच पद्मनाभन यांची नावे आघाडीवर आहे़ विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल होण्याची चिन्हे आहेत़पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ पूर्ण होत आला असल्याने त्यांची बदली होणार असून त्या मुंबईला जातील, अशी चर्चा आहे़ या शिवाय सीआयडीचे प्रमुख संजय कुमार, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, नागपूर पोलीस आयुक्त वेंकटेशन, एटीएसचे अतुलकुमार कुलकर्णी, कारागृहाचे भूषणकुमार उपाध्याय या अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा कार्यभार पूर्ण होत असल्याने त्यांची बदली होण्याची शक्यता आहे़याशिवाय औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे़ या पुढे आपण औरंगाबादला येण्यार नसल्याचे यादव यांनी सांगितले आहे़ त्यामुळे औरंगाबादलाही नवे पोलीस आयुक्त मिळणार आहेत़- विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर या बदल्या केव्हाही होऊ शकतात़ त्यामुळे येत्या काही दिवसात राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल होऊ शकतात़ याबरोबर पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपायुक्त अशा पदावरील कार्यकाल पूर्ण झालेल्या सुमारे १०० अधिकाºयांची बदली,तसेच पदोन्नती एप्रिल येत्या महिन्यामध्ये होण्याचीशक्यता आहे़- पुण्यातील अनेक पोलीस अधिकाºयांना जिल्ह्याबाहेर जावे लागण्याची शक्यता पोलीस दलातून व्यक्त होत आहे.- ‘कॅट’ने भारतभरातील पोलीस अधिकाºयांच्या सेवा व पदोन्नतीबाबत संपूर्ण अभ्यास करुन नुकताच निर्णय दिला आहे़ राज्यातील १४ अधिकाºयांना पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून पदोन्नती द्यावी लागणार आहे़ ही पदोन्नती देतानाही अनेक अधिकाºयांच्या बदल्या कराव्या लागणार आहे़ त्यामुळे महिनाभरात राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल होणार आहेत़

टॅग्स :Policeपोलिस