शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

लाच घेताना तलाठ्याला पकडले

By admin | Published: August 28, 2014 4:08 AM

बिगरशेती म्हणून मंजूर झालेल्या जमिनीची सातबाराच्या उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी १३ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले

इंदापूर : बिगरशेती म्हणून मंजूर झालेल्या जमिनीची सातबाराच्या उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी १३ हजार रुपयांची लाच घेताना तालुक्यातील लोणी-देवकर (ता. इंदापूर) गावच्या तलाठ्याला आज (दि. २७) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्याच्याच कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.संपत श्रीरंग गायकवाड (रा. डाळज नं. ३, ता. इंदापूर) असे तलाठ्याचे नाव आहे. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की तक्रारदाराची लोणी-देवकर गावच्या हद्दीत गट क्र. ७ मध्ये जमीन आहे. तिचा काही भाग बिगरशेतीसाठी मंजूर झाला आहे. त्याची नोंद सातबाराच्या उताऱ्यावर लावण्यासाठी तक्रारदार लोणी-देवकर गावच्या तलाठी कार्यालयात हेलपाटे मारत होता. नोंद लावण्यासाठी गायकवाड याने पंचवीस हजार रुपयांची मागणी केली होती. अखेर १३ हजार रुपयांत तडजोड झाली. ती रक्कम आज द्यायचे ठरले होते. दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे शाखेशी संपर्क साधून तक्रार दिली. तक्रारीनुसार आज सकाळपासूनच दोन उपअधीक्षक, ४ पोलीस कर्मचारी, एक महिला पोलीस कर्मचारी आदींनी लोणी-देवकर तलाठी कार्यालयाभोवती सापळा रचला. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराने गायकवाड याच्या टेबलावर १३ हजार रुपयांची रक्कम ठेवताक्षणी अधिकाऱ्यांनी गायकवाड यांना ताब्यात घेतले. (वार्ताहर)