शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दुकानात गॅस भरताना स्फोट : जवळचं सदनिका असल्याने मोठी दुर्घटना टळली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 16:18 IST

उंड्री येथील अतूर नगर सोसायटीमधील दुकानात अनधिकृतरित्या एल.  पी. जी. गॅस भरत असताना झालेल्या स्फोटात दोन जण जखमी झाले आहेत.

पुणे :  उंड्री येथील अतूर नगर सोसायटीमधील दुकानात अनधिकृतरित्या एल. पी. जी. गॅस भरत असताना झालेल्या स्फोटात दोन जण जखमी झाले आहेत. या दुकानात मोठ्या एल पी जी सिलेंडर मधून छोट्या सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचे काम हे दोन जण करीत होते. सोमवारी रात्री बाराच्या सुमारास दुकान बंद करून आतमध्ये गॅस भरण्याचे काम करीत होते. त्यावेळी गॅस गळती झालेली त्यांना लक्षात आली नाही व अचानक गळती झालेल्या गॅसने पेट घेतला व स्फोट झाला.

       स्फोटाची तीव्रता एवढी होती की, दुकानाचे शटर उचकटून निघाले. यानंतर बिल्डिंग मधील रहिवाशी यांनी अग्निशमन दलाला कळविले. अग्निशमन दलाचे जवान आल्यावर त्यांना तीन गॅस गळती होत असलेले तीन मोठे एलपीजी गॅस सापडले . त्यांनी त्वरित गॅसगळती बंद केली. तसेच गॅस भरण्यासाठी वापरले जाणारे २० छोटे सिलेंडर आढळून आले. दुकानाच्यावर सदनिका असल्याने दुकानातील सिलेंडरचे स्फोट झाले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. जखमी व्यक्तींना पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात भरती करण्यात आले.

टॅग्स :Blastस्फोटsasoon hospitalससून हॉस्पिटल