शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

फोटोग्राफर जेव्हा गावकारभारी बनतात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 01:47 IST

फोटोग्राफर जेव्हा गावकारभारी बनतात, तेव्हा त्यांच्या फोटोग्राफर बांधवाच्या दृष्टीने हा अभिमानाचा क्षण असतो. चौफुला (ता. दौंड) येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या फोटोग्राफी करणाऱ्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

केडगाव : फोटोग्राफर जेव्हा गावकारभारी बनतात, तेव्हा त्यांच्या फोटोग्राफर बांधवाच्या दृष्टीने हा अभिमानाचा क्षण असतो.चौफुला (ता. दौंड) येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या फोटोग्राफी करणाऱ्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये केडगावचे नवनिर्वाचित सरपंच अजित शेलार, लोणी व्यंकनाथचे सरपंच संतोष माने यांचा सामावेश करण्यात आला. सोनाली मोकाशी, शकुंतला हाडके व वंदना शिंदे आदी फोटोग्राफीशी संबधित असणा-या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य होते. यावेळी केडगाव फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष प्रकाश मुळे म्हणाले की, फोटोग्राफर हा पडद्यामागचा हिरो आहे.आयुष्यभर दुसया-या मोठेपण देणारे फोटोग्राफर जेव्हा गावकारभारी बनतात हा आमच्या समस्त बांधवांसाठी गौरवाचा क्षण असतो. म्हणुन फोटोग्राफर संघटनेने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संघटनेच्या वतीने प्रसाद दरेकर, मोहीत खळदे, विशाल चव्हाण, दत्ता सस्ते यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला राजीव शिंदे, सप्रेम मुळे, रमेश जाधव, प्रवीण शेळके, विक्रम भांडवलकर, संतोष नासरे, नंदकुमार पाडुळे, गणेश काळे, मल्हारी वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोरमलनाथ परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या