शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

गांधीजींच्या शस्त्रक्रियेत लाईट गेली तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 11:25 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती 150 वी जयंती. त्यांच्या अनेक आठवणी आज जागवल्या जात आहे. त्यापैकीच एक आठवण म्हणजे पुण्यातील ससून रुग्णालायत त्यांची झालेली शस्त्रक्रिया.

पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती 150 वी जयंती. त्यांच्या अनेक आठवणी आज जागवल्या जात आहे. त्यापैकीच एक आठवण म्हणजे पुण्यातील ससून रुग्णालायत त्यांची झालेली शस्त्रक्रिया. ही शस्त्रक्रिया जरी लहान असली तरी त्यात अचानक लाईट गेल्याने गोंधळ उडाला होता. या प्रसंगाला आता 94 वर्ष पूर्ण झाली आहेत. ससून हॉस्पिटलमध्ये आजपर्यंत लाखो रुग्णांनी उपचार घेतले आहेत. त्यामध्ये खुद्द गांधीजींचाही समावेश आहे.गांधीजींना राजद्रोहाच्या आरोपाखाली 18 मार्च 1922 अहमदाबाद न्यायालयाने सहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा भोगण्यासाठी त्यांना पुण्यातील येरवडा कारागृहात आणण्यात आले. येरवड्यात 22 महिने पूर्ण झाल्यावर त्यांना पोटाच्या आतड्यात (ऍपेंडिक्स) वेदना होण्यास सुरुवात झाली. अखेर 12 जानेवारी 1924च्या रात्री त्यांची शस्त्रक्रिया पार पडली. पण त्यातही अचानक वीज खंडित झाली होती. त्यामुळे कंदिलाच्या प्रकाशात शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली. ससूनच्या जुन्या दगडी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली. रुग्णालयाच्या वतीने ऑपरेशन झाले त्या ठिकाणी छोटेखानी स्मारक उभारण्यात आले आहे. गांधीजींवर शस्त्रक्रिया करतानाची सामुग्री जपून ठेवण्यात आली. इतर वेळी हे स्मारक सर्वांसाठी खुले नसले तरी त्यांच्या जयंतीनिमित्त सामान्यांकरिता खुले करण्यात येते.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी