शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मी काय, हे येत्या निवडणुकीत कळेल- नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 05:08 IST

मी कुठे आहे हे आताच काही ठरवू नका. ना मी नांदेडचा आहे ना नागपूरचा. मी कोकणातला असून २०१९ च्या निवडणुकीत मी काय आहे, हे सर्वांना कळेल, असा इशारा राणे यांनी दिला आहे.

पुणे : मी कुठे आहे हे आताच काही ठरवू नका. ना मी नांदेडचा आहे ना नागपूरचा. मी कोकणातला असून २०१९ च्या निवडणुकीत मी काय आहे, हे सर्वांना कळेल, असा इशारा राणे यांनी दिला आहे.पुण्यात एका समारंभासाठी आलेल्या राणे यांनी आपल्या भाषणात चौफेर फटकेबाजी केली. ‘ठाकरे कोण राज की उद्धव?’ या प्रश्नावर त्यांनी ‘ते दोघेही नाहीत’, असे उत्तर दिले. काँग्रेस की भाजपा, अशी विचारणा झाल्यावर ‘दोन्ही सारखेच’ असे ते म्हणाले. दरवेळी शिवसेनेकडून करण्यात येणाऱ्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी मला घडवले. त्यांच्यामुळे मी आहे, असे म्हणणाºया उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे स्मारक बांधण्याचे धाडस दाखवावे. ना वीट, ना स्टील, ना सिमेंट अन् चालले राम मंदिर बांधायला! या शब्दांत त्यांनी शिवसेनेला खडे बोल सुनावले.कोकणातील माणसे आळशी असे चित्र निर्माण करून लक्ष विचलित केले जाते. कोकणी माणूस प्रचंड उत्साही असून आपण स्वत: युरोपात मासे निर्यात करतो, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे