शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुंडलिक वरदे हरी विठ्ठल...' तुकोबांच्या पालखीचे काटेवाडीत धोतराच्या पायघड्या अंथरून स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 15:31 IST

संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उत्साहात धोतराच्या पायघड्या अंथरून स्वागत करण्यात आले आहे

काटेवाडी : संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उत्साहात धोतराच्या पायघड्या अंथरून स्वागत करण्यात आले आहे .गावच्या वेशीवरून ग्रामस्थ व युवकानी पालखी खांद्यावरून दर्शनमंडपात नेण्यात आली . यावेळी पुडलिक वरदे हरि विठ्ठल... श्री ज्ञानदेव तुकाराम चा गजर करण्यात आला. परीट समाज बांधवांच्या वतीने स्वागतासाठी पांढरेशुभ्र धोतराच्या पायघड्या अंथरल्या. यावेळी ग्रामस्थ तरुणही मोठ्या संख्येने स्वागतासाठी सहभागी झाले होते. श्री छत्रपती हायस्कूल च्या विद्यार्थीनीचे लेझीम पथक स्वागताच्या अग्रस्थानी होते. ग्रामस्थानी व विविध संस्थेच्या वतीने रस्त्यावर ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारल्या आहेत. वाद्याच्या गजरात दुपारी १२ च्या दरम्यान पालखी ओटा येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दुपाऱ्याच्या विसावासाठी काटेवाडी विसावला. यावेळी दर्शन मंडपात दर्शनासाठी परिसरातील ग्रामस्थ व भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ठिकठिकानी वारकऱ्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022sant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी