शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

Video: "काटेवाडीच्या अंगणी, मेंढ्या धावल्या रिंगणी", तुकोबांची पालखी इंदापूरात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 17:36 IST

काटेवाडी येथे पालखी सोहळ्यातील वैशिष्ट्यपूर्ण मेंढ्याचे रिंगण पार पडले.

काटेवाडी : काटेवाडीच्या अंगणी, मेंढ्या धावल्या रिंगणी ,               पायघड्या धोतराच्या, झाला गजर हरिनामाचा ।   

कविवर्य मोरोपंताच्या कर्मभूमीत विसावा घेतल्यानंतर श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बुधवारी इंदापूर तालुक्यात दाखल झाला. काटेवाडी येथे पालखी सोहळ्यातील वैशिष्ट्यपूर्ण मेंढ्याचे रिंगण पार पडले. यावेळी हजारो भाविकांनी हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती .

पूर्वी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा जात असताना काटेवाडी येथील मेंढपाळानी मेंढ्याची रोगराई जाण्यासाठी पालखी रथाभोवती मेंढ्याचे रिंगण घातले होते. तेव्हापासून ही आगळीवेगळी परंपरा भाविकांनी श्रद्धेने जपली आहे. धोतराच्या पायघड्या घालून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उत्साही स्वागत करण्यात आले. दुपारी तीन वाजता बारामती - इंदापुर रस्त्यावर संभाजी काळे, तात्यासो मासाळ, व महारनवर यांच्या मेंढ्यानी पालखी रथाभोवती पाच प्रदक्षिणा घालून मेंढ्या नी रिंगण पूर्ण केले यावेळी उपस्थित भाविकांनी पुंडलिक वरदे हारी विठ्ठल... श्री ज्ञानदेव तुकारामचा... गजर केला या वैशिष्ट्यपूर्ण रिगणाने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.  

बारामती शहरातून बुधवारी पहाटे प्रस्थान ठेवल्यानंतर बांदलवाडी, ग्रेप,पिंपळी लिमटेक येथील स्वागत सत्कार स्वीकारत काटेवाडी त पालखी सोहळा विसावला. वेशीपासुन छत्रपती हायस्कूलच्या लेझीम पथकच्या निनादात, हरिनामाच्या गजरात मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी पालखी खांद्यावरून दर्शन मंडपात नेण्यात आली. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या पालखी सोहळ्याचे स्वागत बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार . उद्योजक रणजित पवार, शरयू फाउंडेशनचे अध्यक्षा शर्मिला पवार, विद्याप्रतिष्ठानचे विश्वस्त योगेंद्र पवार, छत्रपती चे अध्यक्ष प्रशांत काटे, सरपंच विद्याधर काटे ,उपसरपंच श्रीधर घुले आदींनी केले.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Sant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाAshadhi Ekadashiआषाढी एकादशी