शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथीयांचे फिनिक्स मॉलमध्ये स्वागत, मागितली माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 05:10 IST

गेल्या काही दिवसांपूर्वी तृतीयपंथी असलेल्या सोनाली दळवी यांना फिनिक्स मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. त्याच्या निषेध म्हणून झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने तृतीयपंथीयांचे औक्षण करून फिनिक्स मॉलमध्ये प्रवेश करून आंदोलन करण्यात आले.

पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी तृतीयपंथी असलेल्या सोनाली दळवी यांना फिनिक्स मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. त्याच्या निषेध म्हणून झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने तृतीयपंथीयांचे औक्षण करून फिनिक्स मॉलमध्ये प्रवेश करून आंदोलन करण्यात आले. मॉल प्रशासनाच्या वतीने पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत करण्यात आले. आणि अशी घटना पुन्हा घडणार नाही, अशी ग्वाही देण्यात आली. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत सोनाली यांनीही मॉलमध्ये प्रवेश केला. मॉल प्रशासनाने त्यांचे स्वागत करत जाहीर.सोनाली दळवी या त्यांच्या मित्रासोबत फिनिक्स मॉलमध्ये गुढीपाडव्यासाठी खरेदी करण्यासाठी गेल्या असता त्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच माध्यमांमधून मॉल प्रशासनावर टीका करण्यात येत होती. या प्रकाराबाबत मॉल प्रशासनाने माध्यमांकडे दिलगिरी व्यक्त केली होती. मंगळवारी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक-अध्यक्ष भगवान वैराट यांच्या नेतृत्वाखाली तृतीयपंथीयांसोबत फिनिक्स मॉलमध्ये प्रवेश करण्यात आला.या वेळी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मॉलचे व्यवस्थापक आनंद भालेराव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देत तृतीयपंथीयांचे स्वागत केले. या वेळी भगवान वैराट म्हणाले, की तृतीयपंथी व्यक्तींना माणूस म्हणून जगण्याचा आणि लोकशाही राजवटीतसर्वत्र संचार करण्याचा अधिकारआहे. मात्र, फिनिक्स मार्केटसिटी मॉलच्या व्यवस्थापनानेतृतीयपंथी व्यक्तीला मॉलमध्ये प्रवेश नाकारून तिच्या माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारावर आणलेले बंधन चुकीचे आहे.समाजाने आम्हाला स्वीकारावे आणि प्रेम द्यावे इतकीच आमची माफक अपेक्षा आहे. मॉल प्रशासनाने जाहीर माफी मागितल्याने आमच्यासाठी हा विषय आता संपला आहे.- सोनाली दळवी

टॅग्स :Puneपुणे