शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 : ''आमचं पण ठरलंय'' ; कसब्यात झळकले फ्लेक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 15:11 IST

आमचं ठरलंय बाहेरचा उमेदवार नकाे असे फ्लेक्स कसबा मतदारसंघामध्ये लावण्यात आले आहेत.

पुणे : विधानसभेची निवडणुक जशजशी जवळ येऊ लागली आहे, तसे राजकारण तापण्यास सुरवात झाली आहे. अनेक इच्छुकांची तिकीटे कापली जाणार असल्याने ते बंड करण्याच्या तयारीत आहेत. त्यातच आता पुण्यातील कसबा मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी आमचं पण ठरलंय, कसब्यात बाहेरचा उमेदवार नकाे असे  फ्लेक्स लावण्यात आले आहेत. 

विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून 21 तारखेला राज्यात मतदान हाेणार आहे. विविध पक्षांकडून आता उमेदवारी जाहीर हाेण्यास सुरुवात झाली आहे. 4 ऑक्टाेबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. पुण्याच्या कसबा मतदारसंघाचे विद्यमान आमदार गिरीश बापट हे आता खासदार झाल्याने कसब्याची जागा रिकामी झाली आहे. त्यामुळे भाजपाचे अनेक उमेदवार या जागेवरुन निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत. त्यातच पुण्याच्या महापाैर मुक्ता टिळक यांना या भागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कसब्यातून निवडणूक लढविण्यास उत्सुक असल्याचे बाेलले जात आहे. 

दुसरीकडे काॅंग्रेसमध्ये देखील या मतदारसंघामध्ये अंतर्गत गटबाजी असून या मतदारसंघात काॅंग्रेसचा दुसरा नगरसेवक इच्छुक आहे. त्याला स्थानिक नगरसेवकाचा विराेध असल्याचे समजते. त्यामुळे हे फ्लेक्स नेमके लावले काेणी याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु या फ्लेक्समुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणkasba-peth-acकस्बा पेठ