शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

पुण्याचा पाणी पुरवठा गुरुवारी सुरू राहणार; पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर बदल

By राजू हिंगे | Updated: August 7, 2023 19:17 IST

गुरूवारी पाणी पुरवठा सुरू राहणार आहे...

पुणे : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्या. यांच्याकडून, २२०/२२ केव्ही पर्वती सबस्टेशन येथे तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या गुरुवारी ( दि. १०) पर्वती जलकेंद्र (जुने व नवीन) व अखत्यारीतील पंपींग, लष्कर जलकेंद्र, एस.एन.डी.टी पंपींग व वडगाव जलकेंद्रातुन होणाऱ्या भागाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने गुरूवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय रदद करण्यात आला आहे. त्यामुळे गुरूवारी पाणी पुरवठा सुरू राहणार आहे. 

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणात २५ टीएमसीपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे काही दिवसापुर्वी पुण्याची दर गुरूवारी असणारी पाणी कपात रदद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर केवळ मागील गुरूवारी पाणी पुरवठा सुरळीत झाला. त्यानंतर येत्या गुरूवारी पर्वती जलकेंद्र (जुने व नवीन) व अखत्यारीतील पंपींग, लष्कर जलकेंद्र, एस.एन.डी.टी पंपींग व वडगाव जलकेंद्र येथे तातडीने विघृत देखभाल दुरूस्तीची कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठा बंद ठेवण्याचे पालिकेने जाहीर केले होते.

पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महावितरणशी चर्चा केली. त्यामुळे गुरूवारी जलकेंद्रांचा वीजपुरवठा सुरळीत राहणार आहे. त्यामुळे महापालिकेचा पाणी पुरवठा गुरूवारी बंद ठेवण्याचा निर्णय रदद करण्यात आला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड