शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad: जलवाहिनी फुटल्याने चिंचवड, सांगवीमधील पाणीपुरवठा विस्कळीत

By विश्वास मोरे | Updated: January 27, 2024 11:41 IST

पिंपरी: चिंचवड वाल्हेकरवाडी रस्त्यावरील जलवाहिनी फुटल्याने शनिवारी सायंकाळी होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. सायंकाळी पाणीपुरवठा होणार नाही. पिंपरी चिंचवड ...

पिंपरी: चिंचवड वाल्हेकरवाडी रस्त्यावरील जलवाहिनी फुटल्याने शनिवारी सायंकाळी होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. सायंकाळी पाणीपुरवठा होणार नाही. पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये प्राधिकरणातील जलशुद्धीकरण केंद्रातून ग्रॅव्हिटी लाईनने विविध भागात पाणीपुरवठा केला जातो.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सायंकाळी  वाल्हेकरवाडी येथे थेरगाव ग्रॅव्हीटी लाईन अचानक  फुटली. लाखो लिटर पाणी वाया गेले. सुट्टी असल्याने पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी घटनास्थळी उशिराने पोहोचले. त्यानंतर सेक्टर २३ येथून केला जाणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. तोपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले होते.

टाक्या न भरल्याने पाणी येणार नाही!

सेक्टर २३ मधील शुद्धीकरण केंद्रातून ग्रॅव्हिटी लाईनने विविध भागांमध्ये असलेल्या टाक्यांमध्ये पाणी सोडले जाते. व या टाक्या भरल्यानंतर जलवाहिनीद्वारे विविध भागात पाणीपुरवठा केला जातो. जलवाहिनी फुटल्यानेवाकड , थेरगाव, काळेवाडी, रहाटणी,पिंपळे निलख, पिंपळे सौदागर , सांगवी परिसरातील टाक्या भरलेल्या नाहीत. त्यामुळे आज सकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. पाणी पुरवठा विभागामार्फत  काम तातडीने करण्यात येत आहे. सायंकाळी ही पाणीपुरवठा कमी दाबाने किंवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पिण्याचे पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.  

सुटीच्या दिवशी पाणी नसल्याने नागरिकांनी व्यक्त केली नाराजी!

सुट्टीच्या दिवशी अचानकपणे पाणीपुरवठा विस्कळीत झाला. शुक्रवारी सायंकाळी व शनिवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे