शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडी महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचं मंगळसूत्र हिसकावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 22:02 IST

वाकड : लग्न समारंभासाठी वाकडला आलेल्या महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे १ लाख ५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावल्याची घटना दुपारी चारच्या सुमारास घडली.

वाकड : लग्न समारंभासाठी वाकडला आलेल्या महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे १ लाख ५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावल्याची घटना दुपारी चारच्या सुमारास घडली. या प्रकरणी शोभा आनंदा शिंदे (वय ३२, रा. आचलगाव, सातारा) यांनी वाकड ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांविरद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी भोगम यांनी दिलेली माहिती अशी शोभा शिंदे यांच्या नातेवाईकांचे येथील काळाखडक झोपडपट्टीजवळील कार्यालयात लग्न होते, ते या लग्न समारंभासाठी वाकडला आल्या होत्या. मंगल कार्यालयाजवळच मुंजोबा नगर गल्ली नं २ मध्ये नवरदेवाचे घर असल्याने शिंदे ह्या फ्रेश होण्यासाठी दुपारी लगीन घरी पायी जात होत्या. तेवढ्यात काळ्या रंगाची दुचाकी आली दुचाकी चालवणाऱ्याने हेल्मेट घातले होते, तर मागे बसलेल्याने तोंडाला स्कार्फ बांधला होता.शिंदे ह्या एकट्याच चालल्या असून त्यांच्या गळ्यात दागिने असल्याचे नेहाळत पुढे गेलेली दुचाकी पुन्हा परत आली यातील मागे बसल्याने मंगळसूत्र हिसकाविले काही कळण्याच्या आत दुचाकी वाऱ्याच्या वेगात निघून गेली.शिंदे यांनी आरडा ओरडा करताच जमा झालेल्या गर्दीने नियंत्रण कक्षाला माहिती कळविली.

टॅग्स :Puneपुणे