शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

परेदशी पक्षी अन् मासे पहायचे आहेत? मग वर्ल्ड आॅफ विंग्स तुमच्यासाठीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 15:31 IST

आर्यन वर्ल्ड शाळेने आयोजित केलेल्या भारतातील पहिल्या ‘वर्ल्ड आॅफ विंग्ज २०१७’ या अनोख्या प्रदर्शनामध्ये परदेशी पक्ष्यांसह माशांच्या विविध जाती आणि प्रजाती पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

ठळक मुद्देप्रदर्शनाचे उद्घाटन दि. २५ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते होणारपरदेशी पक्षांच्या १५० जाती आणि माशांच्या ५० जातींसह दुर्लक्षित पक्षी आणि प्राणीसुद्धा पाहता येतील.१० अ‍ॅक्वेरीयममध्ये परदेशी मासे तर छायाचित्रांच्या गॅलरीमध्ये कित्येक दुर्मिळ पक्षीही असतील.

पुणे : आर्यन वर्ल्ड शाळेने आयोजित केलेल्या भारतातील पहिल्या ‘वर्ल्ड आॅफ विंग्ज २०१७’ या अनोख्या प्रदर्शनामध्ये परदेशी पक्ष्यांसह माशांच्या विविध जाती आणि प्रजाती पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. हे प्रदर्शन स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा हॉल येथे दि.  २५ ते २९ आॅक्टोबर दरम्यान सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत रसिकांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन दि. २५ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी गडकिल्ले आणि त्यांच्या कथांची आणि संवर्धनाची पुस्तके दुर्गवीर प्रतिष्ठानला सुपूर्द केली जातील. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मुक्ता टिळक उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनात परदेशी पक्षांच्या १५० जाती आणि माशांच्या ५० जातींसह दुर्लक्षित पक्षी आणि प्राणीसुद्धा पाहता येतील. सामाजिक हेतूने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 

सन कोनुर, आफ्रिकन ग्रे, ब्ल्यू गोल्ड मकाऊज, ग्रीन विंग मकाऊज, स्कार्लेट मकाऊ, सेनेगल पॅरट, यलो सायडेड कोनुर, सीनमोन कोनुर, गाला कोकट, नांदाय कोनुर, कोकटेल बर्ड, कानारी, सल्फर कोकटू, लोरीकीट, रोसेल्ला, अ‍ॅमाझोन पॅरट , इक्लेकट्स पॅरट, आफ्रीकन लव्ह बर्ड्स, बडगेरीगर, गुल्डीयन पॅरटलेट्स, क्वेकर पॅरट , पॅराकीट, स्प्लेंडीड पॅराकिट, बुर्क पॅराकिट, नेकेड आय कॉकॅटू ,मौलुक्कन कॉकॅटू, हान्स मकाऊ, नॉर्मल क्वॉलीस, लेडी अ‍ॅमरहेस्ट फीझंट, झेब्रा फिंच, आफ्रिकन गोल्डन ब्रेस्टेड फिंच, जावा फिंच, रेड आयब्रोवड आफ्रिकन फिंच, आऊल फिंच, गोल्डन फिझंट, ब्लिडिंग हार्ट डोव्ह, तुर्को डोव्ह, मंडारीन डक्स, पॅरट फिंच, व्हिक्टोरीया क्राऊन्ड पिजन हे संपूर्ण भारतभर आढळणारे पक्षी यांत असतील.

विविध पिसांचे आणि प्रकारातील पाहाणे रसिकांसाठी मेजवानी असेल. त्याशिवाय या आयोजनामध्ये १० अ‍ॅक्वेरीयममध्ये परदेशी मासे असतील तर छायाचित्रांच्या गॅलरीमध्ये भारतीय वन्यजीवनातील कित्येक दुर्मिळ पक्षीही असतील.

टॅग्स :Puneपुणे