शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींवर प्रशासक व्हायचंय; तर ११ हजार भरा, ‘राष्ट्रवादी’चे ते पत्रक टीकेनंतर घेतले मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 01:59 IST

कोरोनामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द केल्या आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रापंचायतींवर प्रशासक नेमण्याचा आदेश राज्याच्या ग्रामपंचायत विभागाने दिल्या होत्या.

पुणे : कोरोनामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द करून प्रशासक नेमण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. जिल्ह्यात जवळपास ७५० ग्रामपंचायती आहे. प्रशासकपदास इच्छुकांकडून राष्ट्रावादी काँगे्रस पक्षाने बुधवारी ११ हजार रुपये घेण्याचा ठराव करत तसे पत्रकही काढले होते. मात्र या पत्रकावर टीका झाल्याने अखेर हे पत्रक मागे घेण्यात आले.कोरोनामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द केल्या आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रापंचायतींवर प्रशासक नेमण्याचा आदेश राज्याच्या ग्रामपंचायत विभागाने दिल्या होत्या. यावर जिल्हा राष्ट्रवादी काँगे्रसने बुधवारी ज्यांना प्रशासक व्हायचे आहे, त्यांनी ११ हजार पक्षाच्या बँक खात्यावर जमा करावे, असे पत्रक पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी काढले होते. मात्र, या आदेशावर विरोधी पक्षाने टीकेची झोड उठविली. पक्षातूनही या निर्णयाला विरोध झाल्याने त्यांनी हा निर्णय गुरुवारी मागे घेतला. इच्छुकांची संख्या कमी करण्यासाठी ठराव करत हा निर्णय घेतला, असे गारटकर यांनी सांगितले.

टॅग्स :examपरीक्षा