शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

दारुबंदी हवी आहे? मग या मोहिमेत सहभागी व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 14:55 IST

मद्यबंदी ठरावाला पाठिंबा देण्यासाठी आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्यावतीने शहरामध्ये स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. येरवड्यात मानवी साखळीद्वारे व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला.

ठळक मुद्देआनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्यावतीने शहरामध्ये स्वाक्षरी मोहिमेला सुरुवातमोहिमेला महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिकांचा जोरदार प्रतिसादयेत्या रविवारी येरवडा येथील गाडीतळापासून काढण्यात येणार पदयात्रा

पुणे : पुणे महापालिकेने नुकताच शहरात मद्यबंदी करण्यासंदर्भात ठराव मंजूर केला आहे. या ठरावाला पाठिंबा देण्यासाठी आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्यावतीने शहरामध्ये स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. येरवड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये मानवी साखळीद्वारे व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. या मोहिमेला महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला.  शहरात मद्यबंदी झालीच पाहिजे, अशा घोषणाही देण्यात आल्या. चौकामध्ये लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर महिलांसह नागरिकांनी स्वाक्षरी करुन पाठिंबाही दर्शविला. उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, नगरसेविका अश्विनी लांडगे, आनंदवन संस्थेचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे यावेळी उपस्थित होते. ही मोहीम प्रयत्नपूर्वक सुरु ठेवण्यात येणार आहे. येत्या रविवारी येरवडा येथील गाडीतळापासून पदयात्रा काढण्यात येणार असल्याचे दुधाणे यांनी सांगितले. यावेळी संपतराव पोळ, वैभव पवार, शैलेंद्र भोसले, आनंद रसाळ, विपुल रोकडे, विक्रांत भोसले, अनिरुध्द हळंदे , विशाल काकडे, भिमसिंग गायकवाड, सिध्दार्थ कांबळे, महेश वाडेकर, विवेक कदम, प्रकाश धिडे, प्रमोद शेळके उपस्थित होते. 

टॅग्स :Puneपुणे