शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

बँक्स फेडरेशनच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत पुणे विभागात अनास्कर आणि ढेरे विजयी

By श्रीकिशन बलभीम काळे | Updated: November 15, 2022 11:42 IST

ढेरे यांना काळे यांचेपेक्षा केवळ एक मत जास्त मिळाल्याने ते निवडून आले..

पुणेअत्यंत चुरशीने झालेल्या दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशनच्या निवडणुकीत पुणे-अहमदनगर-सोलापूर मतदारसंघातून फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष विद्याधर अनास्कर व पुणे मर्चेंट्स को-ऑप. बँकेचे अध्यक्ष विजय ढेरे हे निवडून आले आहेत.

कॉसमॉस को-ऑप. बँकेचे विद्यमान अध्यक्ष मिलिंद काळे हे पुणे विभागातून निवडणूक लढवित असल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत एकूण ४४ पैकी ४३ मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी दोन मते बाद झाली. उर्वरित ४१ मतांपैकी अनास्कर यांना ३२, ढेरे यांना २०, मिलिंद काळे यांना १९ तर आनंद गावडे यांना १० मते मिळाली. ढेरे यांना काळे यांचेपेक्षा केवळ एक मत जास्त मिळाल्याने ते निवडून आले.

फेडरेशनची निवडणूक बिनविरोध करण्याचे विद्यमान संचालकांनी निश्चित केले होते. त्यानुसार सर्वानुमते २१ पैकी १२ जागा बिनविरोध पार पाडल्या. परंतु उर्वरित ९ जागांवर अर्ज मागे घेण्याचे दिलेले आश्वासन विरोधकांनी न पाळल्याने निवडणूक लादली गेली.

निवडणूक झालेल्या ९ जागांपैकी मुंबई येथील ३, पुणे येथील २ तर कोकण विभागातील १ अशा ६ जागांवर अनास्करांच्या पॅनेलला विजय मिळाला. मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे. नागरी सहकारी बँकांसाठी आम्ही चांगले कार्य करू, असे आश्वासन विद्याधर अनास्कर यांनी दिले आहे.

टॅग्स :Puneपुणेbankबँक