शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

पासपोर्टसाठी व्हेरिफिकेशन ७ दिवसांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 05:06 IST

पासपोर्टसाठी आणि पोस्ट खाते यांच्यात आहे तसा समन्वय पोलीस आणि पासपोर्ट खात्यात दिसत नाही. त्यामुळे पोलीस पडताळणीस विलंब होतो. तेलंगणा व आंध्रप्रदेश या राज्यांत ३ ते ४ दिवसांत पोलीस पडताळणी होते. आपल्याकडे २० दिवस लागतात.

पुणे - पासपोर्टसाठी आणि पोस्ट खाते यांच्यात आहे तसा समन्वय पोलीस आणि पासपोर्ट खात्यात दिसत नाही. त्यामुळे पोलीस पडताळणीस विलंब होतो. तेलंगणा व आंध्रप्रदेश या राज्यांत ३ ते ४ दिवसांत पोलीस पडताळणी होते. आपल्याकडे २० दिवस लागतात. यापुढील काळात तंत्रज्ञानाची मदत घेऊन आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करुन ती पडताळणी ५ ते ७ दिवसांत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी माहिती भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी रविवारी दिली.विदिशा विचार मंचाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ‘भारताचे पासपोर्ट धोरण : परकीय चलनाचा राजमार्ग’ यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पासपोर्ट प्रक्रियेसंदर्भातील बदलांविषयी मुळे म्हणाले, पासपोर्र्ट मिळ्ण्यात मोठी अडचण ही पोलीस पडताळणीची आहे. तेलंगणा व आंध्रप्रदेश महाराष्ट्राच्या तुलनेने कितीतरी पुढे आहेत. नगरमध्ये नुकतेच १८० वे पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यात आले. एप्रिल अखेर देशात २५१ कार्यालये सुरु होणार आहेत. भविष्यात पासपोर्ट कार्यालयात न जाता घरी पासपोर्ट मिळेल अशा तंत्रज्ञानाचा विचार करण्यात येणार आहे. अजूनही १२५ कोटींपैकी केवळ ५ ते ६ कोटी लोकांकडे पासपोर्ट आहे. हे प्रमाण केवळ ५ टक्के आहे.प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय यावर विशेष लक्ष देणार असल्याचे मुळे यांनी सांगितले.निवृत्तीनंतर डॉ. मुळे राजकारणात?डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. नोव्हेंबरमध्ये डॉ. मुळे निवृत्त होत असून, निवृत्तीनंतर ते राजकारणात उतरणार असल्याची चर्चा आहे. याविषयी विचारले असता, डॉ. मुळे म्हणाले की, सध्या तरी मी सरकारी नोकरीत आहे. समाजातील चांगल्या क्षेत्रातील लोकांनी राजकारणात यायला हवे. याचा अर्थ, मी राजकारणात उतरणार नाही, असे नाही.

टॅग्स :passportपासपोर्टIndiaभारत