शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाहन नोंदणी पुन्हा झाली ‘स्मार्ट’, वाहनचालकांना स्मार्ट कार्ड देण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 04:18 IST

मागील काही महिन्यांपासून करार संपल्याने बंद झालेले स्मार्ट कार्डच्या रूपातील नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) पुन्हा सुरू करण्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सोमवारपासून नोंदणी होणाºया वाहनचालकांना स्मार्ट कार्ड देण्यास सुरुवात झाली आहे.

पुणे : मागील काही महिन्यांपासून करार संपल्याने बंद झालेले स्मार्ट कार्डच्या रूपातील नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) पुन्हा सुरू करण्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सोमवारपासून नोंदणी होणाºया वाहनचालकांना स्मार्ट कार्ड देण्यास सुरुवात झाली आहे.परिवहन विभागाने स्मार्ट कार्डसाठी खासगी कंपनीशी केलेला करार संपल्याने डिसेंबर २०१४ पासून आरसीचे स्मार्ट कार्ड देण्यास बंद करण्यात आले होते. तेव्हापासून पेपर आरसी देण्यात येत होती. त्यानंतर मागील वर्षी स्मार्ट कार्डसाठी पुन्हा कराराची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पण काही कारणांमुळे या प्रक्रियेला विलंब झाला. संबंधित खासगी कंपनीला काही अटी मान्य नसल्याने ही प्रक्रिया लांबली होती. त्यामुळे परिवहन विभागाने काही अटींमध्ये बदल केल्याने कंपनीने पुन्हा स्मार्ट आरसी देण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये विभागाकडून वाहनधारकांना या आरसी देण्यास विलंब होत होता. तसेच, मध्यंतरी आरसी छपाईसाठी लागणारा कागद उपलब्ध होत नव्हता. या सर्व कारणांमुळे काही महिन्यांपूर्वी प्रलंबित आरसीची संख्या एक लाखावर पोहोचली होती.थेट आरटीओमधून आरसी वितरीतस्मार्ट आरसीसाठी नागरिकांना दोनशे रुपयांचे शुल्क मोजावे लागणार आहे. आता थेट आरटीओमधून आरसी वितरीत करण्यात येणार असून, वाहनचालकांना कार्यालयात जाऊन आरसी घ्यावी लागणार आहे. ज्या वाहनधारकांकडे पेपर आरसी आहे, त्यांना स्मार्ट कार्ड आरसी काढायची असल्यास त्यांची नोंदणी प्रमाणपत्राची दुय्यम प्रत मिळण्यासाठी आॅनलाइन अर्ज व शुल्क भरावे लागणार आहे. मात्र, हे बंधनकारक असणार नाही, असे आरटीओकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Puneपुणे