शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

‘कचरामुक्त केंद्र’ करणार, पाच कोटींचे अनुदान देण्याची मागणी - पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 02:58 IST

इंदापूर नगर परिषदेच्या सार्वजनिक स्वच्छताविषयक कार्याची जिल्हाधिकाºयांनी दखल घेऊन नगर परिषदेस पाच कोटी रुपयांचे अनुदान द्यावे, अशी शिफारस त्यांनी शासनास केली आहे, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली. इंदापूर नगर परिषदेने स्वच्छता अभियानात पुढाकार घेतला आहे. येथील कचरा डेपो हा ‘कचरामुक्त केंद्र’ करण्याचा नगर परिषदेचा निर्धार आहे. त्याच्या अनुषंगाने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

इंदापूर : इंदापूर नगर परिषदेच्या सार्वजनिक स्वच्छताविषयक कार्याची जिल्हाधिकाºयांनी दखल घेऊन नगर परिषदेस पाच कोटी रुपयांचे अनुदान द्यावे, अशी शिफारस त्यांनी शासनास केली आहे, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.इंदापूर नगर परिषदेने स्वच्छता अभियानात पुढाकार घेतला आहे. येथील कचरा डेपो हा ‘कचरामुक्त केंद्र’ करण्याचा नगर परिषदेचा निर्धार आहे. त्याच्या अनुषंगाने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांनी नगराध्यक्षा अंकिता शहा, मुकुंद शहा व इतर पदाधिकाºयांसमवेत नुकतीच डेपोस भेट दिली. पाहणी केल्यानंतर दुर्गंधीमुक्त झालेल्या या परिसराचे त्यांनी कौतुक केले.ते म्हणाले की, नगराध्यक्षा अंकिता शहा व त्यांच्या सहकाºयांनी स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छ इंदापूरसाठी केलेल्या कामामुळे स्वच्छतेच्या बाबतीत इंदापूर पॅटर्नचा लौकिक संपूर्ण राज्यात होत आहे. नागरिकांनी आपल्याकडे अधिक जबाबदारी घ्यावी.स्वच्छ व सुंदर इंदापूरसाठी स्वच्छाग्रही व्हावे.प्राचार्य डॉ. संजय चाकणे, सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्रा.कदम व शिंदे यांनी त्याचे पेटंट मिळविण्यासाठी प्रयत्न करावा, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.मुख्याधिकारी रामनिवास झंवर, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, नगरसेवक भरत शहा, कैलासकदम, जगदीश मोहिते, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, बापू जामदार, जावेद शेख, गुड्डभाई मोमीन,नितीन मखरे व इतर मान्यवर उपस्थित होते.जिवाणूंची निर्मिती बायोकल्चर४इंदापूर महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्रा. सागर कदम, ज्ञानेश्वर शिंदे यांनी कचºयाचे विघटन करणे, दुर्गंधी घालवणे याकरिता तयार केलेली जिवाणूंची निर्मिती बायोकल्चर स्वरूपात आहे. त्यामुळे ओल्या कचºयापासून खताची निर्मिती झाली आहे.

टॅग्स :Puneपुणे