शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ अधिष्ठाता मुलाखती ९ सप्टेंबरला होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 20:36 IST

नवीन विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये शासनातर्फे अधिष्ठात्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

ठळक मुद्देनिवडणूकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी दोन अधिष्ठात्यांची नियुक्ती करण्याचा प्रयत्न

पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या मानवविज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन या अधिष्ठाता पदासाठी येत्या ९ सप्टेबर रोजी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान व आंतर-विद्याशाखीय अभ्यास या विद्याशाखेच्या पात्र उमेदवारांच्या मुलाखतींच्या तारखा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.नवीन विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये शासनातर्फे अधिष्ठात्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने उमेदवारांकडून अर्ज मागविले होते.पात्र अर्जांची छाननी करून विद्यापीठाने अधिष्ठाता पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली. आता येत्या ९ सप्टेबर रोजी विद्यापीठाच्या मानवविज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन या दोन विद्याशाखांच्या अधिष्ठाता पदाच्या मुलाखती घेणार आहेत. त्यामुळे या पदी कोणाची वर्णी लागणार याबाबत शिक्षण वतुर्ळात चांगलीच चर्चा रंगली आहे.वाणिज व व्यवस्थाप विद्याशाखेसाठी आनंदराव दडस, दत्तात्रय गुजराथी, किशोर जगताप, पराग काळकर, प्रकाश करमडार, गंगाधर कायंदेपाटील, नितीन घोरपडे, यशोधन मिठारे, मनीमला पुरी, युवराज थोरात हे १० उमेदवार पात्र आहेत. तर मानविज्ञान विद्याशाखेसाठी सदानंद भोसले, अशोक चासकर, भौमिक देशमुख, बाळकृष्ण कांबळे, विजय खरे,अंजली कुरणे, विजया नागे, दिनेश नाईक, लक्ष्मण शितोळे, ज्ञानदेव तळुले, संजय तुपे हे ११ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र आहेत. मानविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता पद नाशिक जिल्ह्याला मिळू शकते, अशी चर्चा विद्यापीठ वतुर्ळात सुरू आहे. विज्ञान व तंत्रज्ञान आणि आंतर-विद्याशाखीय अभ्यास या विद्याशाखेच्या विषय तज्ज्ञांनी मुलाखतीसाठी वेळ दिलेला नाहीत. त्यामुळे या विद्याशाखेच्या उमेदवारांच्या मुलाखती काही दिवसांनी घेतल्या जाणार आहेत.विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी दोन अधिष्ठात्यांची नियुक्ती करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठElectionनिवडणूक