शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

आंतरराष्ट्रीय कराटेत ‘युनिव्हर्सल’चे यश

By admin | Updated: February 23, 2017 02:40 IST

मुंबई येथे झालेल्या २२ व्या आशिया आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत पिंपरी-चिंचवडमधील

पिंपरी : मुंबई येथे झालेल्या २२ व्या आशिया आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत पिंपरी-चिंचवडमधील युनिव्हर्सल शोतोकॉन कराटे दो असोसिएशनमधील ३७ स्पर्धकांनी सहभाग नोंदवून पारितोषिके जिंकली.सुवर्णपदक विजेते : हिमानी पुराणिक, नेत्रा सुरवसे, स्मिता खाडे, हस्नथ शेख, नील अभंगवनकर, अश्विन जोशी, रवी चौधरी, जान्हवी पाटे, आर्यमान परवीकर, तनुश्री दलभंजन, सिंधू डोमेटी, उर्वी चिखले, सत्यम बदलवा, अर्ष चौधरी, ज्ञानेश जाधव.रौप्यपदक : सपूर्वा सप्राशन, रिक्षम थोरात, रिनिका घोलकर, मानस सिंग, रिया पाठक, अतिशा राज, उन्मेश जैन, कौशल पवार, अनंदिता सिंग, सृष्टी खबी, गौतम कामत, लावण्य दोमेटी.कांस्यपदक विजेते : प्रिशा सणस, प्रथम जुन्नरकर, श्रेयांग दरेकर, अथर्व वारके, धवल अभंगवनकर, सई काटकर, आर्यन शर्मा, अनिश देशमुख, साईली दलभंजन, ध्रुव चौधरी.विजेत्यांना मुख्य प्रशिक्षक अंकुश तिकोणे, आरती मल्ला, अरविंद सकट, नीलेश उघडे, सागर वाळके, इब्राहिम पानसरे, आशितोष तिकोणे, ऋषिकेश राजगिरे, रोहित माने, पूनम गुतल, सूरज शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. (प्रतिनिधी)