शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

आंदर मावळातील लालवाडीच्या आजी व मोराच्या अनोख्या मैत्रीची सर्वत्र चर्चा, एकदा हा जबरदस्त Video पाहाच... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 23:56 IST

ग्रामीण बोलीभाषेत रानच्या पाखराला जीव लावला तर तेही जवळ येते अशी म्हण आहे. ही म्हण आंदर मावळातील लालवाडी (डाहुली) येथील ६० वर्षीय आजींनी खरी करून दाखवली आहे.

चंद्रकांत लोळे ग्रामीण बोलीभाषेत रानच्या पाखराला जीव लावला तर तेही जवळ येते अशी म्हण आहे. ही म्हण आंदर मावळातील लालवाडी (डाहुली) येथील ६० वर्षीय आजींनी खरी करून दाखवली आहे. या आजींचं चक्क एका मोरासोबत मैत्रीचं नात असुन त्या त्याच्यासोबत खेळतात, गप्पा देखील मारतात. त्यांची ही अनोख्या मैत्रीची सर्वत्र चर्चा आहे.

सुगंधा चिंधु पिंगळे वय ६०, लालवाडी यांना मागील २ वर्षापूर्वी एक मोराचे पिल्लू करवंदाच्या जाळीत अडकल्याने जखमी झालेले सापडले. त्याच्या उजव्या पंखाला व पायाला गंभीर जखम झाली होती. त्याला बिबवा तसेच औषध लावुन त्याला कोंबडीसोबत वाढविले. जखम नीट झाल्यावर त्याला अनेक वेळा वनपरिक्षेत्राच्या हद्दीत सोडून दिले.

पण म्हणतात ना पशु, प्राणी केलेली मदत, लावलेला जिव्हाळा कधीच विसरत नाही. त्याचप्रमाणे हा मोर देखील मैत्रीच नात जपत वनक्षेत्रातुन आजीला भेटायला येतोच आजी त्याला खायला देतात. तो वनक्षेत्राच्या हद्दीत फिरुन पुन्हा घराच्या परिसरातील आंब्याच्या झाडावर बसतो. एकंदर या मोर आजीच्या कुटुंबातील सदस्य झाला आहे. घराच्या परिसरात अजगर व साप दिसताच ओरडून त्यांना वापस पाठवतो.आजीला शेतात जाताना सोबत देतो. आजीच्या आणि मोराच्या मैत्रीची चांगलीच चर्चा असल्याने आंदर मावळात पर्यटन करण्यासाठी आलेल्या पर्यटक देखील त्यांना भेटल्याशिवाय परत जात नाही. यावेळी आजी व मोराच्या अनोख्या मैत्रीचा फोटो काढण्याचा मोह त्यांना आवरत नाही. हा मोर अनोळखी व्यक्ती आल्यावर ओरडतो. घरातील लहानथोरांसोबत प्रेमाने वागतो. यावेळी आजी सुगंधा पिंगळे म्हणाल्या लालवाडी हद्दीलगत वनक्षेत्र असुन अनेक वन्यजीव उन्हाळ्यात अन्न व पाण्याच्या शोधार्थ येतात त्यांना पिण्यासाठी पाणी ठेवते. वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. डाहुली लालवाडी येथील या आजींचे वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धनाचे विचार सर्वांसाठीच आदर्श उदाहरण आहे.

टॅग्स :mavalमावळ