शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

दूध डेअरीचे ४०० काेटींचे बेहिशेबी उत्पन्न पुण्यात उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 09:04 IST

Pune News: पुण्यातील एका माेठ्या खासगी दूध डेअरीचे ४०० काेटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न प्राप्तिकर खात्याने उघडकीस आणले आहे. दूध डेअरीने जनावरांच्या मृत्यूचे खाेटे दावेही दाखविल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) दिली.

नवी दिल्ली : पुण्यातील एका माेठ्या खासगी दूध डेअरीचे ४०० काेटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न प्राप्तिकर खात्याने उघडकीस आणले आहे. दूध डेअरीने जनावरांच्या मृत्यूचे खाेटे दावेही दाखविल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) दिली.प्राप्तिकर खात्याने २४ नोव्हेंबरला पुण्यासह सहा शहरांमधील सुमारे ३० ठिकाणांवर छापे मारले हाेते. छाप्यांदरम्यान सहा काेटी रुपये बेहिशेबी राेख आणि अडीच काेटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. कारवाईदरम्यान काही लाॅकर्सदेखील सील करण्यात आले आहेत. आतापर्यंत ४०० काेटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न आढळून आले आहे.  दूध डेअरीने माेठ्या प्रमाणात करचाेरी केल्याचे सीबीडीटीने सांगितले.बाेगस खरेदी, बेहिशेबी विक्री, राेखीचे कर्ज आणि त्यांचे पेमेंट इत्यादी गैरव्यवहार माेठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.

डेअरीने जनावराच्या खाेट्या मृत्यूचे दावे दाखवून नुकसानभरपाई उकळल्याचेही आढळून आल्याचे सीबीडीटीने सांगितले. डेअरीने करयुक्त उत्पन्नाचा स्वतंत्र लेखाजाेखादेखील ठेवलेल्या नसल्याचे आढळून आले आहे.

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सPuneपुणे