शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Ramdas Athawale: 'उद्धव ठाकरे क्षीण होत जाणार, खरी शिवसेना शिंदेंचीच', रामदास आठवले थेट बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 22:55 IST

ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांचीच शिवसेना त्यामुळे खरी शिवसेना शिंदेंचीच आहे. येत्या काळात आणखी तीन खासदार शिंदे गटात येणार आहेत असा दावा रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला आहे.

पुणे-

ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांचीच शिवसेना त्यामुळे खरी शिवसेना शिंदेंचीच आहे. येत्या काळात आणखी तीन खासदार शिंदे गटात येणार आहेत असा दावा रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते. तसंच रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरेंवरही हल्लाबोल केला. 

"उद्धव ठाकरे आता उभारी घेतील असं वाटत नाही. मोदींसोबत शिंदे असणार आहेत. त्यामुळे येत्या काळात संख्या आणखी वाढेल. ठाकरे नसले तरी शिंदे आहेत. म्हणजे खरी शिवसेनासोबत आहे. शिंदेंच्याच जास्तीत जास्त जागा येतील आणि उद्धव ठाकरे क्षीण क्षीण होत जातील", असा घणाघात रामदास आठवले यांनी केला आहे. 

मंत्रिमंडळ विस्ताराचाही मुहूर्त सांगितलारामदास आठवले यांनी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याचीही माहिती दिली. राष्ट्रपतींच्या शपथविधीनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे. तसंच हे सरकार पडणार असल्याच्या केवळ अफवा आहेत. हे सरकार अडीच वर्ष पूर्ण करेल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे