शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या खांबांचे शिफ्टिंग करताना दोन कामगारांना विजेचा धक्का, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 11:27 IST

हा अपघात प्रांत कार्यालयलगत मंगळवारी दुपारी घडला....

राजगुरुनगर (पुणे) : शहरात रस्त्याच्या कामासाठी विजेच्या खांबांचे शिफ्टिंग करताना कंत्राटदाराच्या दोन कर्मचाऱ्यांना विजेचा जबरदस्त धक्का बसला. यातील एकाचा मृत्यू झाला असून, दुसरा कामगार जखमी झाला आहे. हा अपघात प्रांत कार्यालयलगत मंगळवारी दुपारी घडला.

सचिन रवींद्र वटी (वय २०, मूळ रा देवरी, जि. गोंदिया) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव असून स्वप्निल राधेश्याम मानकर (वय २०, रा. देवरी, जि. गोंदिया) असे जखमी कामगाराचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेप्रकरणी अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शवली आहे. या घटनेस जबाबदार असणारा ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. मुळात ज्या भागात भूमिगत वीजवाहिनी टाकणे गरजेचे होते. त्याच ठिकाणी अत्यंत धोकादायक पद्धतीने हे काम करण्यात येत होते. मोठ्या प्रमाणावर यासाठी प्रांत कार्यालयाच्या समोर झाडांची कत्तल करण्यात आली होती. त्यातूनच हा दुर्दैवी अपघात घडल्याची चर्चा राजगुरूनगर शहरात आहे. अत्यंत बेजबाबदारपणे काम करणाऱ्या कामाच्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :electricityवीजKhedखेड