शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाविकांना लुटणारे दोन चोरटे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:18 IST

बारामती गुन्हे शोध पथकाची कारवाई : मुद्देमालाची जप्ती, एक आरोपी फरार

सांगवी : देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना रस्त्यावर अडवून मारहाण करून जबरी चोरी करणाºया दोघांना शनिवारी (दि. ५) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बारामती गुन्हे शोध पथकाने सापळा रचून जेरबंद करण्यात आले. अशी माहिती बारामती गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

रणजित रघुनाथ जाधव (वय २४), राहुल एकनाथ भंडलकर (वय २३, रा. दोघे रा. खांडज, ता. बारामती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सनी उदावंत (रा. प्रगती नगर, बारामती) हे २९ डिसेंबर रोजी लाकडी-कन्हेरी रोडला रोजी हे सायंकाळी म्हसोबा मंदिराजवळून बारामतीकडे निघाले होते. त्यावेळी काळ््या रंगाच्या पल्सर गाडीवर आलेल्या तीन अज्ञात इसमानी त्यांना अडवून मारहाण करत दोन सोन्याच्या अंगठ्या, एक चांदीची चैन, सॅमसंगचा एक मोबाईल असा ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जरबदस्तीने हिसकावून नेला. त्या तीन अज्ञात चोरट्यांविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याचा तपासासाठी पथक तयार केले होते. त्याचवेळी खांडज (ता. बारामती) येथील दोन मुले बारामतीमध्ये संशयीतरित्या फिरत असून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले त्या वेळी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांचा आणखी एक साथीदार सीताराम अंकुश भंडलकर हे फरार झाले.अश्लील फोटो, एसएमएस पाठवल्याप्रकरणी गुन्हासांगवी : १९ वर्षीय तरुणीस सोशियल मीडियावरुन एसएमएसद्वारे अश्लील भाषा वापरून फोटो पाठवल्या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंदन स्वामी वायकर (रा. भोसरी, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांन सांगितलेली माहिती अशी की, २२ डिसेंबर ते १ जानेवारी रोजी दरम्यान मेडद (ता. बारामती) येथील १९ वर्षीय तरुणीला आरोपी कुंदन वायकर याने सोशलमिडीया वरून अश्लिल भाषा वापरत एसएमस केले असल्याची तक्रार एका तरूणीने पोलीस हवालदार जयंत ताकवणे यांच्याकडे केली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे