शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

माळशेज घाट मार्गावर ट्रक पलटी; सुदैवाने जीवितहानी नाही, वाहतूक पूर्णपणे विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 17:57 IST

या दुर्घटनेच्या पुढे काही अंतरावर नगर कडून कल्याणला जाणारा ट्रक याच मार्गावर कलंडला असल्याचे काही प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सांगितले.

उदापूर : माळशेज घाट मार्गावर सकाळी १०:३० वाजण्याच्या दरम्यान कल्याण वरून नगरच्या दिशेने येणाऱ्या जड वाहतूक करणारा ट्रक मढ जवळील खिंडीमध्ये खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे तसेच साईडला असलेला भराव खचला आणि ट्रक शेजारी असलेल्या भाताच्या खचरात पलटी झाला. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी भात पिकाचे थोड्याफार प्रमाणात नुकसान झाले.  मार्गावर लांबच लांब वाहतुक करणाऱ्या गाड्यांची रांग लागल्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले.

या दुर्घटनेच्या पुढे काही अंतरावर नगर कडून कल्याणला जाणारा ट्रक याच मार्गावर कलंडला असल्याचे काही प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सांगितले. त्यामुळे या महामार्गावरून एकेरी वाहतूक थोड्या थोड्या प्रमाणात चालू होती. सुदैवाने या दोन्ही घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते आहे. सध्या माळशेज घाट परिसरात जोरदार पावसाची हजेरी असल्यामुळे रस्त्याची पूर्णपणे वाट लागल्याचे दिसत आहे महामार्गावर खड्डे खड्डे पाहायला मिळत आहे. या रस्त्याचे काम चालू असले तरी हे काम अगदी संथ गतीने चालू असल्यामुळे अजून किती दिवस या महामार्गावरून जीवघेणा प्रवास करावा लागणार हे सांगणे कठीणच आहे.

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडी