शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डर्स, कंपन्या, व्यावयायिकांच्या वृक्ष लागवडीचे होणार आॅडिट; रामदास कदम यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 15:13 IST

बांधकाम व्यावसायिक, कंपन्या आदींना परवानगी देताना त्यांनी मान्य केल्याप्रमाणे वृक्ष लागवड केली आहे का, याचे आॅडिट करुन त्याचा अहवाल सादर करावा लागणार आहे.

ठळक मुद्देव्यावसायिक, बिल्डरांच्या वृक्ष लागवडीचे मागील पाच वर्षांचे आॅडिट करुन करावा लागणार अहवालदोषी व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करून केली जाणार कायदेशीर कारवाई

पुणे : बांधकाम व्यावसायिक, कंपन्या आदींना परवानगी देताना त्यांनी मान्य केल्याप्रमाणे वृक्ष लागवड केली आहे का, याचे मागील पाच वर्षांचे आॅडिट करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना दिल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली. मुंबईसह पुणे आणि मोठ्या शहरांमधील बांधकाम व्यावसायिक, खासगी कंपन्या, व्यावसायिक यांनी प्लॅन मंजूर करताना येथील जागेतील झाडे तोडण्याची परवानगी मागितली जाते. ही परवानगी देताना एकास तीन अशी झाडे अन्यत्र मोकळ्या जागेत लावण्याची अट घातली जाते. अशा व्यावसायिक आणि बिल्डरांच्या वृक्ष लागवडीचे मागील पाच वर्षांचे आॅडिट करुन त्याचा अहवाल सादर करावा लागणार आहे. दोषी व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असेही ते म्हणाले. पुण्यातील मुठा नदीची पाहणी करून अहवाल द्यापुण्यातील मुठा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर सांडपाणी सोडण्यात येत असून नदी पात्रात अतिक्रमणे वाढली आहेत. डीपी रस्त्यावर मंगल कार्यालये, लॉन्स आणि हांटेल्स वाढली आहेत. त्यांच्यासह कारवाई करून सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश कदम यांनी दिले आहेत. 

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमenvironmentवातावरणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस