शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महसुलच्या जागेवर व्यावसायिकांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 23:41 IST

दोन्ही विभागांचे दुर्लक्ष : बारामती-इंदापूर रस्त्यावरील पुलाचे कठडेही तोडले

सांगवी : बारामती-इंदापूर रस्त्यावर मोतीबाग येथे महसूल विभागाच्या जागेत अतिक्रमण करून व्यावसायीकानीं आपले व्यवसाय मांडले आहेत. तर या व्यवसायासाठी येणारे ग्राहक रस्त्यावर येत असल्याने वाहनांना याचा धोका आहे. याच कारणाने याच ठिकाणी अनेक वेळा अपघात झाले आहेत. त्यामुळे महसुल जागेतील अतिक्रमणे तातडीने काढण्याची मागणी होऊ लागली आहे.

याचठिकाणी मागील आठवड्यात एक टेम्पो रात्रीच्यावेळी दुचाकीस्वार मध्ये आल्याने त्याला वाचवण्यासाठी मधील संरक्षण कथड्यावर जाऊन हा टेम्पो आदळा होता. या रस्त्यावर दिशादर्शल फलक बसवुन, गतिरोधक व्हावा, संरक्षण कठडे बसवुन अंधारात रेफ्लेक्टर बसवण्यात यावे. सार्वजनिक बांधकाम विभागाला गेली सहा ते सात महिन्यापासून वारंवार निवेदन देऊन ही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.अधिकाऱ्यांकडून तक्रारींना केराची टोपलीअतिक्रमणाबाबत एखादा नागरिक तक्रार करण्यासाठी गेला असता. अधिकारी जागेवरूनच सबंधीत व्यावसायीकास फोनवरून अतिक्रमण काढण्याच्या विनवण्या करतात. मात्र अधिकारीवर्गाचे खिसे गरम होत असल्याने अशा तक्रारींना केराची टोपली दाखली जाते.तर अतिक्रमणधारकांचे लाड पुरवले जात असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. अनेक महिन्यांपासून गतिरोधक व संरक्षण कठडे बसविण्याची स्थानिक नागरिक निवेदन देण्यासाठी गेले असता सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र नागरिकांच्या मागणीला जाणीवपूर्वक तोंडी आश्वासन देऊन भूलथापा मारत आहे. जर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टाळाटाळ केली तर आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

टॅग्स :Puneपुणेtahasil chowkतहसील चौक