शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

By admin | Updated: May 12, 2017 05:28 IST

पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या आदेशानुसार गुरुवारी पुणे पोलीस आयुक्तालयातील ६६ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या आदेशानुसार गुरुवारी पुणे पोलीस आयुक्तालयातील ६६ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. राज्य पोलीस दलातील सर्वसाधारण बदल्या झाल्यानंतर इतर ठिकाणाहून हजर झालेल्या पोलीस निरीक्षकांच्या नियुक्तीसह या बदल्या करण्यात आल्या आहेत. फारूख काझी (वरिष्ठ पो. नि. स्वारगेट), प्रभाकर शिंदे (वाहतूक शाखा), अप्पासाहेब शेवाळे (वरिष्ठ पो. नि. विश्रामबाग), सुनील कलगुटकर (वाहतूक शाखा), अतुलकुमार नवगिरे (नियंत्रण कक्ष), सतीश दत्तात्रय माने (गुन्हे शाखा), अजित लकडे (खडकी-गुन्हे), राजकुमार वाघचवरे (भारती विद्यापीठ-गुन्हे), जगन्नाथ कळसकर (वाहतुक शाखा), उमेश पावसकर (वानवडी-गुन्हे), बापू शिंदे (नियंत्रण कक्ष), गजानन पवार (गुन्हे शाखा), चंद्रकांत ठाकूर (वाचक-दक्षिण प्रादेशिक विभाग), रघुनाथ जाधव (वरिष्ठ पो. नि. खडक ते गुन्हे शाखा), मदन बहादरपुरे (व. पो. नि. बंडगार्डन ते विशेष शाखा), पोपट सुपेकर (व.पो.नि. विश्रांतवाडी ते गुन्हे शाखा), नवनाथ घोगरे (व. पो. नि. दिघी ते वाहतूक), अनिल पात्रुडकर (व.पो.नि. चंदननगर ते गुन्हे शाखा), जानमोहम्मद पठाण (व.पो नि. मुंढवा ते वाहतूक शाखा), विजय देशमुख (उत्तमनगर-गुन्हे ते मार्केट यार्ड-गुन्हे), सुनील पिंजन (विश्रामबाग-गुन्हे ते वाकड-गुन्हे), श्रीकांत शिंदे (भारती विद्यापीठ-गुन्हे ते उत्तमनगर गुन्हे), सुदाम पाचोरकर (मार्केट यार्ड-गुन्हे ते वाहतूक), राम राजमाने (स्वारगेट-गुन्हे ते गुन्हे शाखा), अमृत मराठे (वाकड-गुन्हे ते विश्रामबाग-गुन्हे), दिलीप शिंदे (एमआयडीसी भोसरी -अ ते वाहतूक), राजेंद्रकुमार विभांडीक (खडकी गुन्हे - एमआयडीसी भोसरी-गुन्हे), मच्छिंद्र पंडित (वानवडी-गुन्हे ते स्वारगेट-गुन्हे), राजेंद्र देशमुख (वाहतूक ते वाचक, उत्तर प्रादेशिक विभाग), अरुण आव्हाड (वाहतूक ते डेक्कन-गुन्हे), मोळे बाजीराव (वाहतूक ते व.पो.नि. वारजे माळवाडी), कल्याणराव विधाते (गुन्हे शाखा ते व.पो.नि. उत्तमनगर), मोहम्मद हनीफ मुजावर (गुन्हे शाखा ते व.पो.नि. बंडगार्डन), सयाजी गवारे (विशेष शाखा ते व.पो.नि. वानवडी), विजय बाजारे (विशेष शाखा ते वाहतूक), विश्वजित खुळे (नियंत्रण कक्ष ते हडपसर-गुन्हे), राजेंद्र मुळीक (आर्थिक गुन्हे ते व.पो.नि. चंदननगर), राजेंद्र मोकाशी (व. पो.नि. शिवाजीनगर ते व.पो.नि. खडक), मिलिंद गायकवाड (गुन्हे शाखा ते व.पो.नि. अलंकार), संजय नाईक-पाटील (व.पो.नि. विमानतळ ते व.पो.नि. विश्रांतवाडी), मोहन शिंदे (विशेष शाखा ते व.पो.नि. मार्केट यार्ड), खंडेराव खैरे (व.पो.नि. मार्केट याड ते व.पो.नि. दिघी), प्रमोद पत्की (विशेष शाखा ते व.पो.नि. विमानतळ), संजय कुरूंदकर (आर्थिक गुन्हे शाखा ते व.पो.नि. मुंढवा), ब्रह्मानंद नाईकवाडी (चंदनगर-गुन्हे ते गुन्हे शाखा), दत्तात्रय चव्हाण (हडपसर-३ ते गुन्हे शाखा), सर्जेराव बाबर (व.पो.नि. स्वारगेट ते विशेष शाखा-१), दिवाकर पेडगावकर (गुन्हे शाखा ते वाहतुक), भागवत मिसाळ (व.पो.नि. अलंकार ते वाहतूक), बाळकृष्ण अंबुरे (वाहतूक ते व.पो.नि. फरासखाना), संगीता पाटील (विशेष शाखा ते गुन्हे शाखा), राजेंद्र जरग (नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा-१) आणि गौतम पातारे (अलंकार-गुन्हे ते लष्कर-गुन्हे).