शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली; राजेश पाटील यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 17:52 IST

कोरोनाचा विळखा कमी झाल्याने हर्डीकर यांची बदली होणार होती. मात्र हर्डीकर यांचे कोरोनातील काम चांगले असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुदतवाढ दिली होती. 

पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली झाली आहे. राजेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी-  चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा कालखंड पूर्ण झाल्याने हर्डीकर यांची बदली झाली आहे. गेल्या वर्षी हर्डीकर यांचा तीन वर्षांचा  कालखंड  पूर्ण झाला होता पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने बदली लांबणीवर पडली होती. कोरोनात चांगली कामगिरी केल्याने बदली लांबणीवर पडली होती. 

कोरोनाचा विळखा कमी झाल्याने हर्डीकर यांची बदली होणार होती. मात्र हर्डीकर यांचे कोरोनातील काम चांगले असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुदतवाढ दिली होती. 

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त पदासाठी राजेश पाटील, योगेश म्हसे आणि सुहास दिवसे यांच्या नावाची चर्चा होती. सहा महिन्यापासून पिंपरीला आयुक्त कोण येणार याबाबत चर्चा रंगली होती. या चर्चेवर आज पडदा पडला आहे.  हर्डीकर यांची नोंदणी महानिरीक्षक पदी नियुक्ती झाली आहे.

.............................................

राजेश पाटील ओळखस्टॅटेस्टिकल सर्व्हिसेसमध्ये राजेश यांची निवड झाली होती. पण, त्यांना आयएएस अधिकारीच व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी आपली मेहनत सोडली नाही. २००५मध्ये ते यूपीएससी पास झाले आणि त्यांची पहिली नियुक्ती ओडिशातील कोटापूरमध्ये अठगढ येथे विभागीय न्यायदंडाधिकारी म्हणून झाली. ओडिशामध्ये काम करताना २००८मध्ये महा नदीला पूर आला होता. त्यावेळच्या बचाव कार्यात राजेश पाटील यांचे खूप मोठे योगदान आहे.  पाटील यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पाटील यांनी आत्मचरित्रपर पुस्तकाचे लेखन केले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcommissionerआयुक्तTransferबदलीAjit Pawarअजित पवार