शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एक्सप्रेस वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, गोल्डन अवर्समुळे वाहतुकीचा वेग मंदावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2018 07:42 IST

एक्सप्रेस वेवर गोल्डन हार्वस करिता थांबवलेली अवजड वाहने एकदम सोडण्यात आल्याने आज भल्या पहाटेच एक्सप्रेस वेचा वेग मंदावला आहे.

लोणावळा : एक्सप्रेस वेवर गोल्डन हार्वस करिता थांबवलेली अवजड वाहने एकदम सोडण्यात आल्याने आज भल्या पहाटेच एक्सप्रेस वेचा वेग मंदावला आहे. घाट परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र सकाळी सात वाजता दुतर्फा पहायला मिळाले.सुट्टीच्या दिवसात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्याकरिता शनिवार व रविवार एक्सप्रेस वेवर सकाळच्या सुमारास (गोल्डन अवर्स) अवजड वाहनांना काही तासांकरिता प्रवास बंद केला जातो, ही वाहने नंतर एकदम सोडली जात असल्याने एक्सप्रेस वेचा वेग मात्र सुसाट होण्याऐवजी मंदावला जातो आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंबेडकर अनुयायी चैत्यभूमीकडे अभिवादनाकरिता आज जाणार असल्याने रस्त्यावर वाहनांची संख्या जास्त राहणार आहे. त्यातच शनिवार व रविवारची सुट्टी असल्याने पर्यटकांची संख्याही अधिक राहणार आहे. शुक्रवारी रात्री रोखून धरलेली अवजड वाहने तसेच आज पहाटेची अवजड वाहने एकदम रस्त्यावर आल्याने पुण्याकडे येणार्‍या मार्गावर अमृतांजन पुल ते टाटा गेट दरम्यान व मुंबईकडे जाणार्‍या मार्गावर अमृतांजन पूल ते खंडाळा एक्झिट दरम्यान वाहनांच्या रांगा लागत कोंडी झाली आहे. ही कोंडी लवकरात लवकर न सुटल्यास काही वेळात सुरु होणार्‍या पर्यटक वाहनांची यामध्ये भर पडत कोंडी वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईPuneपुणेTrafficवाहतूक कोंडी