शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त धान्य दुकानात मिळणार ५५ रुपये दराने तूरडाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 02:59 IST

स्वस्त धान्य दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना ५५ रुपये प्रतिकिलो या दराने तूरडाळ देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, पुणे शहरासाठी २०० मेट्रिक टन तूरडाळ उपलब्ध झाली आहे. गेल्या वर्षी तूरडाळीच्या विक्रमी उत्पादनामुळे बाजारात तुरीची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे.

पुणे : स्वस्त धान्य दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना ५५ रुपये प्रतिकिलो या दराने तूरडाळ देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, पुणे शहरासाठी २०० मेट्रिक टन तूरडाळ उपलब्ध झाली आहे. गेल्या वर्षी तूरडाळीच्या विक्रमी उत्पादनामुळे बाजारात तुरीची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे.राज्यात गेल्या वर्षी तुरीचे उत्पादन वाढले होते. खुल्या बाजारामध्ये आधारभूत किमतीपेक्षा कमी भावाने व्यापाºयांकडून तूर खरेदी करण्यात येत होती. शासनाने शेतकºयांची तूर हमीभावाने खरेदी केली होती. शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत २५.२५ लाख क्विंटल तूर खरेदी केली. भरडलेली ही तूर स्वस्त धान्य दुकानांना परवडेल अशा दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. अंत्योदय व अन्न सुरक्षा योजनेतील दर शिधापत्रिकेमागे १ किलो तूरडाळ दिली जाईल. शहरात ३ लाख ८१ हजार ८१३ शिधापत्रिकाधारक आहेत. त्यामध्ये अंत्योदय अन्न योजनेतील संख्या १२ हजार ६३१, तर अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ३ लाख ६९ हजार १८२ आहेत. स्वस्त धान्य दुकानात मिळणारी तूरदाळ ५५ रुपये किलो दराने मिळणार आहे. मात्र, बाजारात ५५ ते ६५ रु. प्रमाणे डाळ मिळत आहे.

टॅग्स :Puneपुणे