शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

फोटोशूट जीवावर बेतले! दौंड येथील तलावात बुडून तीन युवकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 10:25 IST

दौंड नगरपालिकेच्या पाणी साठवण तलावावर फोटो शूटसाठी गेलेल्या तीन युवकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला

दौंड:दौंड नगरपालिकेच्या पाणी साठवण तलावावर फोटो शूटसाठी गेलेल्या तीन युवकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. येथील दौंड कुरकुंभ मार्गावरील मोरेवस्ती जवळील  नगरपालिकेच्या पाणी साठवण तलावमध्ये तिघे बुडाले. या घटनेतील दोन युवक सख्खे चुलत भाऊ असून, तिसरा त्यांचा मित्र आहे. आसरार अलीम काझी (वय २१), करीम अब्दुल  हादी फरीद काझी (वय २०), अतिक उझजमा फरीद शेख (वय २० तिघेही राहणार दौंड) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकांचे नावे आहे.

हे तिघे रविवार ६ मार्च रोजी दुपारी दुचाकी घेऊन फिरावयास गेले होते. दिवसभरात घरी आले नाही म्हणून त्यांच्या घरच्यांनी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क झाला नाही परिणामी  तिघेही नगरपालिकेच्या पाणी साठवण तलावावर जाणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना मिळाली त्यामुळे घरच्यांनी या परिसरामध्ये त्यांचा शोध घेत असताना तलावाशेजारी त्यांची दुचाकी, कपडे व बॅग नजरेस पडली. 

मुले पाण्यात बुडाले असल्याची शंका त्यांना आली. पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले यातील एक युवक पाण्यात उतरला त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडू लागला त्याला वाचविण्यासाठी दुसऱ्याने उडी मारली या दोघांनाही पाण्याबाहेर येता येत नाही म्हणून तिसऱ्या मी उडी मारली दुर्दैवाने तिघांचा मृत्यू झाला या घटनेमुळे दौंड शहरात शोककळा पसरली आहे 

टॅग्स :daund-acदौंडPuneपुणे