शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

पुण्यातील नगररस्त्यावर तीन मद्यधुंद तरुणांकडून तरुणीला मारहाण; व्हिडीओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 13:15 IST

चंदननगर परिसरात भर रस्त्यात रात्री तीन तरुणांकडून एका तरुणीला मारहाण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

पुणे : चंदननगर परिसरात भर रस्त्यात रात्री तीन तरुणांकडून एका तरुणीला मारहाण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नगर रस्त्यावरील पाचवा मैल उप्पाला हॉटेलशेजारी रात्री ही घटना घडली. व्हायरल झालेल्या व्हिडिओत मद्यधुंद अवस्थेतील तरुण एका तरुणीला मारहाण करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सोमनाथनगरला जाणाऱ्या रस्त्याच्या शंभर मीटर अलिकडेच हनुमान मंदिराच्या समोर बुधवारी रात्री हा प्रकार घडला. तीन तरूणांचे टोळके तरूणीला मारत असुन तरूणी आपला बचाव करण्यासाठी आजूबाजूला मदतीसाठी ओरडत असल्याचे व्हिडीओत दिसून येत आहे. मारहाण का झाली याविषयी मात्र काहीही माहिती मिळू शकलेली नाही. या बाबत चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आल्याचे विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाईक पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :chandan nagar policeचंदननगर पोलीसPuneपुणे