शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लूने महिनाभरात तीन महिलांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 20:51 IST

स्वाईनफ्लूची बाधा झाल्याच्या संशयावरुन या महिन्यात गुरुवार अखेरीस (दि. २३) ३ हजार २५८ जणांची तपासणी करण्यात आली.

ठळक मुद्देजानेवारी २०१८ पासून स्वाईन फ्लूच्या संशयावरुन ५ लाख ६१ हजार ८१७ जणांची तपासणी

पुणे : स्वाईन फ्लूने गेल्या तीन आठवड्यात तीन महिलांचामृत्यू झाला असून, ११ जण व्हेंटीलेटरवर असल्याची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. यातील दोन महिला शहरातील असून, एक महिला मूळची उस्मानाबादची आहे. वैशाली कांदेकर (वय ३६, मूळ रा. नवीन वसती, येवती, उस्मानाबाद ) यांचा ३ आॅगस्टला, वैजयंती बाळासाहेब साबळे (वय ६०, रा. मॉडेल कॉलनी शिवाजीनगर) यांचा १९ आॅगस्टला आणि आशा अजय अगरवाल (वय ५५, अगरवाल गार्डन, हडपसर) यांचा २१ आॅगस्टरोजी खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.  स्वाईनफ्लूची बाधा झाल्याच्या संशयावरुन या महिन्यात गुरुवार अखेरीस (दि. २३) ३ हजार २५८ जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील ३४ जणांना टॅमी फ्लू औषध देण्यात आले. तर ५ जणांच्या घशातील द्रव पदार्थाची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. त्यातील ४ जणांना स्वाईन फ्लूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. विविध रुग्णालयात अजूनही १५ जण स्वाईन फ्लूवर उपचार घेत आहेत. त्यातील ११ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर, जानेवारी २०१८ पासून स्वाईन फ्लूच्या संशयावरुन ५ लाख ६१ हजार ८१७ जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील ५ हजार ३७४ जणांना टॅमी फ्लू औषध देण्यात आले. त्यातील आठशे रुग्णांच्या घशातील द्रव पदार्थाची तपासणी करण्यात आली असून, यातील ३६ रुग्णांना स्वाईन फ्लू असल्याचे स्पष्ट झाले. 

टॅग्स :PuneपुणेSwine Flueस्वाईन फ्लूDeathमृत्यूWomenमहिला