शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

पुण्यात स्वाइन फ्लूचे ३ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 3:06 AM

दमट हवा, पाऊस अशा बदलत्या वातावरणात स्वाइन फ्लूचा शहरातील विळखा आणखी घट्ट होत चालला आहे. विषाणूस पोषक वातावरण निर्माण झाल्याने

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : दमट हवा, पाऊस अशा बदलत्या वातावरणात स्वाइन फ्लूचा शहरातील विळखा आणखी घट्ट होत चालला आहे. विषाणूस पोषक वातावरण निर्माण झाल्याने स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. पुण्यात स्वाइन फ्लूच्या विषाणूने आणखी तीन जणांचा बळी घेतला. आतापर्यंत शहरात ७४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी २२ जण पुण्यातील रहिवासी होते. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. भोर येथील ४६ वर्षीय महिलेस मधुमेहाचा त्रास होता. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ताप अधिक वाढल्याने त्यांना २१ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. २२ जुलै रोजी महिलेला स्वाइन फ्लूचे निदान झाले. २३ जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला. वडगाव बुद्रुक भागात राहणाऱ्या ५२ वर्षीय रुग्णास मधुमेह होता. उपचारास विलंब झाल्याने रुग्णाचे काही अवयव निकामी झाले होते. या रुग्णास १५ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रयोगशाळेच्या अहवालात त्याला स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले. सोमवारी सकाळी मृत्यू झाला. औरंगाबादमधील ५३ वर्षीय रुग्णाला अस्थमाचा त्रास होता. रुग्णाचा ताप वाढल्याने २९ जून रोजी त्याला पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. ३० जून रोजी प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर रुग्णाला स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले. २२ जुलै रोजी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी त्याचा मृत्यू झाला.