शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळावरून तीन किलो सोने जप्त, दुबईहून केली होती तस्करी, प्रवासी बॅग आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणात लपविले  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 03:43 IST

लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सीमा शुल्क विभागाने दुबईहून तस्करी करून आणलेले एक कोटी रुपये किमतीचे ३ किलो १५९ ग्रॅम सोने सोमवारी जप्त केले. याप्रकरणी कर्नाटकातील भटकळ गावातील एका व्यक्तीसह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पुणे : लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सीमा शुल्क विभागाने दुबईहून तस्करी करून आणलेले एक कोटी रुपये किमतीचे ३ किलो १५९ ग्रॅम सोने सोमवारी जप्त केले. याप्रकरणी कर्नाटकातील भटकळ गावातील एका व्यक्तीसह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.दुबईहून आलेल्या एका व्यक्तीच्या तपासणीत प्रवासी बॅग आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणात कच्चे सोने लपवून आणले होते. बॅगेच्या तळाशी असलेल्या लाईनमध्ये सोन्याची वायर, तर इमर्जन्सी एलईडी लाईट उपकरणात ७ बिस्कीट आणि डिजिटल अ‍ॅम्प्लिफायरमध्ये ५९ गोल्ड प्लेट लपवून आणल्या होत्या. तसेच, मुबंई येथे वास्तव्यास असलेला एक साथीदार विमानतळाच्या बाहेर वाट पाहत उभा होता. त्यालादेखील ताब्यात घेण्यात आले आहे. सीमा शुल्क विभागाचे सहायक आयुक्त मनीष दूदपुरी यांनी ही माहिती दिली.सोने तस्करीत भटकळ गाव सातत्याने समोर येत आहे. यापूर्वीदेखील लोहगाव विमानतळावरून आॅक्टोबर २०११ मध्ये येथील नूर मोईनुद्दीन बाप्पा याला अटक केले होते.भटकळ गाव आंतरराष्ट्रीय सोने तस्करीचे केंद्र झाले असल्याचा संशय तपास अधिकाºयांना आहे. या तस्करीच्या साखळीत काहीकापड व्यावसायिकदेखील गुंतले असल्याचा तपास अधिकाºयांना दाट संशय आहे. 

टॅग्स :GoldसोनंCrimeगुन्हा