शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

शेतक-यांना तीन दिवस रात्रपाळी! भारनियमन बदलाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:56 IST

महावितरणकडून कृषी पंपाच्या थ्री फेज भारनियमनच्या वेळेचा बदलाचा फटका शेतक-यांना ऐन थंंडीत चांगलाच बसू लागला आहे. महावितरणने आठवड्यात तीन दिवसांत ऐन थंडीत रात्रीच्या वेळेस शेतीसाठी वीजपुरवठा देण्याचे वेळापत्रक सुरू केले आहे.

 उरुळी कांचन  - महावितरणकडून कृषी पंपाच्या थ्री फेज भारनियमनच्या वेळेचा बदलाचा फटका शेतक-यांना ऐन थंंडीत चांगलाच बसू लागला आहे. महावितरणने आठवड्यात तीन दिवसांत ऐन थंडीत रात्रीच्या वेळेस शेतीसाठी वीजपुरवठा देण्याचे वेळापत्रक सुरू केले आहे. महावितरणच्या या निर्णयाने शेतक-यांना कडाक्याच्या थंडीत शेतीला पाणी देण्याची कसरत करावी लागत आहे. महावितरणच्या प्रमाणवेळेचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.महावितरणकडून शेतकºयांचा कृषी पंपांना ऐन थंडीत शेतीला रात्री ८ तास वीजपुरवठा सुरू होत आहे. या भारनियमनात शेतकºयांना दिवस रात्र या प्रमाणे २४ तासांपैकी ८ तास वीज देण्यात येत आहे. हप्त्यातून चार दिवस दिवसा, तर तीन दिवस रात्रीच्या वेळेत वीजपुरवठा सुरू आहे. त्यानुसार कृषीपंपांना सोमवार ते गुरुवारपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ असा पुरवठा सुरू आहे. तर शुक्रवार रात्री १० ते रविवार सकाळी ६ पर्यंत पुरवठा सुरू आहे. महावितरणकडून रात्रीच्या वेळेत तीन दिवसांत भारनियमन होत असल्याने शेतकºयांना थंडीत पाणी देण्याची कसरत करावी लागतआहे, थंडीत पाणी नियोजन मुश्कील झाले आहे.कृषी संजीवनीस द्यावी मुदतवाढराज्य सरकारने शेतकºयांच्या थकीत वीजबिलांसाठी कृषी संजीवनी योजना राबविली आहे. ७ नोव्हेंबरपासून मुदतवाढ देऊन ३० नोव्हेंबरपर्यंत या योजनेत सहभागी होऊन दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने या योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी येथील शेतकरी बाळासाहेब म्हेत्रे यांनी केली आहे.४ महावितरणने हप्त्यात एकाच पद्धतीने रात्रीच्या वेळेत भारनियमन केल्यास शेतकºयांना दिवसा शेतीच्या पाण्याचे नियोजन करता येणार आहे. महावितरणकडून ८ तास रात्रीच्या सुमारास वीज देऊन विजेत खंडितपणा वाढल्याने थंडीत कृषी पंप चालू करण्यासाठी आणखी अडचणीत भर घालीत आहे.

४ सध्या थंडीचा प्रभाव वाढला असून पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागत आहे.

टॅग्स :Puneपुणे