शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

दागिने चोरणाऱ्या तिघांना दिल्लीतून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 02:41 IST

फ्लॅटचे कुलूप तोडून भरदिवसा चोरी करणाºया तीन चोरट्यांना युनिट चारच्या पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ लाख १५ हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

पुणे : फ्लॅटचे कुलूप तोडून भरदिवसा चोरी करणाºया तीन चोरट्यांना युनिट चारच्या पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ लाख १५ हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.मोहम्मद रिजवान अजमत अली (वय २६) , दीपक उर्फ दीपू उर्फ अजय सुभाष (वय २७) व उजेंद्र छत्रपालसिंह (वय ३८, तिघेही राहणार भसस्वा डेअरी, बिलासपूर, दिल्ली उत्तर पश्चिम, नवी दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी निखिल सुरेश ताडीलकर (रा. सरोज सोसायटी, वडगाव शेरी) यांनी तक्रार दिली होती.निखिल यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून १९० ग्रॅम सोने व ५ हजार ५०० एवढी रोख रक्कम चोरली होती. हा प्रकार २५ जूनला घडला होता. याबाबत निखिल यांनी चंदननगर पोलिसांत तक्रार दिली होती. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी दिल्ली येथे असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार युनिट चारच्या पोलिसांनी या तिघांना दिल्ली, तिहार जेल व प्रतापगढ (उत्तर प्रदेश) येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांच्याकडून १७ तोळे ४ ग्रॅम वजनाचे ५ लाख १५ हजार किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १७ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. युनिट चारचे पोलीस उप आयुक्त प्रसाद अक्कानवरू, सहायक पोलीस आयुक्त गणेश गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विठ्ठल दरेकर, गायकवाड आणि कर्मचारी पोलीस हवालदार अजित धुमाळ, तुषार भिवरकर, सुभाष आव्हाड, तुषार खराडे, दत्ता शिंदे, सचिन कोळी यांनी तपास केला.

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे