शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मोदींच्या जीवाला धोका; तरुणाचा कक्षाला ‘काॅल’, उदगीरच्या अभियंत्यास घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 10:10 IST

पोलिसांनी काही मिनिटांतच संबंधित अभियंता तरुणाला ताब्यात घेतले.

पिंपरी (जि. पुणे) :पुणे दौऱ्यावर येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याचा ‘काॅल’ आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडे गुरुवारी सकाळी  आला. त्यानंतर पोलिसांनी काही मिनिटांतच संबंधित अभियंता तरुणाला ताब्यात घेतले.

सचिन विजयकुमार मठपती (२४, सध्या रा. हडपसर, मूळ रा. उदगीर) असे या  तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर वाकड पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. तो मानसिक तणावात असल्याचे दिसून येत असून, त्यातूनच त्याने कॉल केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

हाॅलीवूड चित्रपट, ‘एआय’चा परिणाम

संबंधित अभियंता तरुण हाॅलीवूड चित्रपट तसेच ‘एआय’वर आधारित व्हिडिओ सोशल मीडियावर पाहतो. पंतप्रधान मोदी नुकतेच पाश्चिमात्य देशांच्या दौऱ्यावर होते. 

त्यात त्यांनी सोशल मीडिया आणि ‘एआय’बाबत वक्तव्य केले होते. त्यावरून त्यांच्या जिवाला धोका असल्याचे वाटले, त्यामुळे काॅल केला, असे प्राथमिक तपासादरम्यान संबंधित तरुणाने सांगितल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPuneपुणे