शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

दोघांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, उपाध्यक्षाची बदनामी केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 02:13 IST

उपाध्यक्षाची बदनामी केली : कोनशिलेवरील नाव पुसून टाकले.

पुणे : दी तमिलीयन असोसिएशनच्या उपाध्यक्षाची बदनामी करून संस्थेच्या बनावट कागदपत्रांद्वारे बँक खाते काढून लाखो रुपयांची अफरातफर केली. तसेच आर्थिक फायद्यासाठी वापरण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेच्या कोनशिलेवरील नाव काळ्या रंगाने पुसून टाकले़या प्रकरणी ओमप्रकाश रत्नस्वामी (वय ६८, रा. पिंपळे निलख) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ७ नोव्हेंबर २०१५ ते ५ आॅगस्ट २०१६ दरम्यान घडली आहे़

रत्नस्वामी हे गेल्या ५० वर्षांपासून सामाजिक कार्य करत असून ते दी तमिलीयन असोसिएशनचे पदाधिकारी आहेत. असोसिएशनची शाळा आहे. दरम्यान, दी तमिलीयन असोसिएशनचे पूर्वी दी साऊथ इंडियन असोसिएट्स नाव होते. परंतु संस्थेचे नाव बदलण्यात आले आहे. संस्थेच्या नामांतराचा कार्यक्रम पाहुणे बोलावून करण्यात आला होता. यावेळी संस्थेच्या आवारात कोनशिलेचे उद्घाटन केले होते. कोनशिलावर रत्नस्वामी यांचे उपाध्यक्ष म्हणून नाव होते. असोसिएशनमधील दोन पदाधिकाऱ्यांना ही बाब खटकली. त्यानंतर त्यांनी सभासदांची बैठक बोलावली. तसेच संस्थेच्या पूर्वीच्या नावाने असलेल्या लेटरपॅडवरून रत्नास्वामी यांना निलंबित केले. त्यांना अपमानित करून बाहेर काढण्यात आले.

दरम्यान, संस्थेचे नाव बदलेले असताना बँकांना त्याबाबत माहिती देण्यात आली नाही. तसेच संस्थेच्या पैशांचा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापर करून संस्थेच्या पैशांची अफरातफर केली. संस्थेच्या आवारात बसविलेल्या कोनशिलेवरील त्यांचे नाव नाव काळ्या रंगाने पुसून टाकण्यात आले आहे. या प्रकरणी अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते हे तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी