शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

असं शाेधा मतदार यादीत तुमचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 19:57 IST

मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही याबाबत तुम्ही साशंक असाल तर काळजी करायची गरज नाही. अगदी साेप्या पद्धतीने घरबसल्या तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे पाहू शकता.

पुणे : निवडणुक आता अवघ्या एका महिन्यावर आलेली आहे. सगळीकडे प्रचार सुरु झाला आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून सगळ्यांनी मतदान करणे आवश्यक आहे. मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही याबाबत तुम्ही साशंक असाल तर काळजी करायची गरज नाही. अगदी साेप्या पद्धतीने घरबसल्या तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही ते पाहू शकता. 

असे पहा तुमचे मतदार यादीत नाव आहे की नाही

- गुगलवर जाऊन व्हाेटर सर्च (voter search ) असे सर्च करा. - त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला राज्याच्या निवडणुक आयाेगाची लिंक ओपन हाेईल. - त्यात तुम्ही तुमच्या नावानुसार किंवा व्हाेटर आयडी कार्ड क्रमांकाच्या आधारे सर्च यादीतलं तुमचं नाव सर्च करु शकता. - त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा शाेधायचा आहे. - त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव आणि व्हेरिफिकेशनसाठी जी बेरीज करण्यास तुम्हाला सांगितली जाईल ती टाईप करायची आहे. - त्यानंतर जर तुमच्याच नावाची अनेकजण त्या मतदार संघातील मतदार असतील तर तुम्ही त्यातून तुमच्या वयानुसार तुमचं याेग्य नाव शाेधू शकता.- त्यानंतर त्या नावाशेजारी असलेल्या पीडीएफवर क्लिक केल्यानंतर तुमचं नाव कुठल्या मतदार यादीत आहे, तुमचं मतदानाचं ठिकाण काेणतं आहे, याबाबतची सर्व माहिती तुम्हाला तिथे मिळेल. त्याचबराेबर गुगल मॅपचे लाेकेशन सुद्धा देण्यात आले असून त्याद्वारे तुम्हाला तुमच्या मतदान केंद्राचा पत्ता शाेधणे साेपे हाेणार आहे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक