शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यात संकटं येतात त्यांना तोंड देऊन पुढं जायचं; शरद पवारांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 12:32 IST

खासदार शरद पवार यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

पुणे-  खासदार शरद पवार कुटुंबासह दिवाळी निमित्त बारामती येथे प्रत्येक वर्षी असतात. यावर्षीही पवार कुटुंब बारामतीत दिवाळी साजरी करणार आहे. यापूर्वी काल पुण्यात सहकुटुंब एकत्र भेटले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. दरम्यान, आज शरद पवार यांनी जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.'आयुष्यात कधी कधी संकटं येतात त्यांना तोंड देऊन पुढं जायचं असतं', असं शरद पवारांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. 

शांततेत आंदोलन करा, नेत्यांच्या फराळाच्या कार्यक्रमाला जाऊ नका; जरांगे पाटलांचे मराठा समाजाला आवाहन

खासदार शरद पवार म्हणाले, सर्वांना दिवाळीचा सण आनंदाचा जावो. आयुष्यात चढ-उतार असतात, अडचणी असतात त्यांना तोंड देऊन पुढं जायचं. पण आयुष्यातील काही दिवस असतात त्या संकटांचे विस्मरण करुन आनंदाने कुटुंबासोबत जायचं असतं. दिवाळीत सर्व संकटं विसरुन एकत्र येण्याचा सण आहे. महाराष्ट्रात आणि देशात आनंदाने आणि उत्साहाने दिवाळी सण साजरा केला जातो. सर्वांना दिवाळी सण आनंदाने जावो. सर्वांना यश यावे. याच दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा, असंही खासदार शरद पवार म्हणाले. 

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरून शरद पवार आणि अजित पवार गटात वाद सुरू असताना दुसरीकडे आज दिवाळीनिमित्त पवार कुटुंब एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार सगळे स्नेहभोजनासाठी जमले होते.  या कार्यक्रमानंतर अजित पवार दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. अजित पवार यांनी काल दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात ३ तास बैठक झाली. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDiwaliदिवाळी 2023