शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

... तर नागरिकांचा बँक बॅलन्स खाली होणार : बारामती पोलिसांनी दिला सावधानतेचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 18:50 IST

पोलिसांनी सोशल मीडियावर देखील याबाबत नागरिकांसाठी महत्वाचे आवाहन केले आहे.

बारामती: कोरोनाचे संकट वाढत असताना लसीकरणाच्या नावाखाली ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. त्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. पोलिसांनी सोशल मीडियावर देखील याबाबत नागरिकांसाठी महत्वाचे आवाहन केले आहे.त्याकडे दुर्लक्ष करणे नागरिकांना महागात पडणार आहे, अन्यथा त्यांचाचा खिसा रिकामा होणार आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी याबाबत सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोना लसीकरणासाठी आलेल्या फोन कॉलला कोणतीही माहिती देऊ नका. रजिस्ट्रेशनच्या नावाखाली तुमचा आधार कार्ड नंबर मागणार, नंतर सांगणार  टीपी दिला की तुमचे नाव रजिस्टर होईल. पण चुकूनही अजिबात माहिती सांगू नका. नाहीतर तुमचे बँक बॅलन्स खाली झाले म्हणून समजा. 

कोरोना लसीकरणाबाबत कोणतीही शंका असल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन माहिती घ्या. घाई करू नका. सावध राहा आणि काळजी घ्या. कोणीही तुमच्या फायद्यासाठी येत नाही, त्यामध्ये समोरच्याचा फायदा असतो. त्यामुळे कोणीही अशा फसवणुकीला बळी पडू नका,असे आवाहन शिरगांवकर यांनी केले आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीPoliceपोलिसCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या