शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वडकीत गोडावूनचे शटर उचकटून तब्बल ७ लाख रुपयांच्या विद्युत मोटारींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 13:18 IST

वडकी (ता. हवेली) गावाच्या हद्दीत असलेल्या एका गोडावूनचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ७ लाख रुपयांच्या वेगवेगळ्या क्षमतेच्या १३४ विद्युत मोटारी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

ठळक मुद्दे१० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:३० दरम्यान घडली घटना७ लाख रुपये किमतीच्या एकूण १३४ पाण्याचा मोटारींची चोरी

लोणी काळभोर : वडकी (ता. हवेली) गावाच्या हद्दीत असलेल्या एका गोडावूनचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ७ लाख रुपयांच्या वेगवेगळ्या क्षमतेच्या १३४ विद्युत मोटारी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.या चोरीप्रकरणी गोडावूनचे व्यवस्थापक  नागेश अर्जुन झेंडे (वय ३०, रा. उरुळी देवाची, ता. हवेली, मूळ गाव घुसार्ळी टकळी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर ) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:३० दरम्यान ही घटना घडली.                   वडकी गावाच्या हद्दीत दत्त मंदिरानजिक भूषण रवींद्र कोठडिया यांच्या मालकीचे केबीआर पंपचे गोडावून आहे. व्यवस्थापक झेंडे यांनी शनिवार आणि १० फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे गोडावून उघडून दिवसभर ट्रानस्पोर्टची कामे केली. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गोडावून बंद केल्यानंतर रविवारी सुट्टी असल्याने ते आपल्या गावी गेले. ११ फेब्रुवारी रोजी त्यांना ओळखत असलेले आदिनाथ जरेकर यांनी फोनवरून संपर्क साधला व गोडावूनचे शटर उचकटून असल्याचे सांगितले. झेंडे तेथे पोहोचले नंतर त्यांनी पाहणी केली असता त्यांना  एक व अर्धा हॉर्स पॉवर क्षमतेच्या केबीआर कंपनीच्या ४ लाख रुपये किमतीच्या ११२ नवीन विद्युत मोटारी आणि तीन हॉर्स पॉवर क्षमतेच्या केबीआर कंपनीच्या ३ लाख रुपये किमतीच्या २२ नवीन पाण्यातील सबमर्शियल विद्युत मोटारी अशा एकूण ७ लाख रुपये किमतीच्या एकूण १३४ पाण्याचा मोटारी अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून चोरून नेल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडूभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विलास प्रधान करत आहेत.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरPuneपुणे