शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

डाटा चोरुन कंपनीची नऊ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:35 PM

इतर कंपन्यांना विकल्या़ कंपन्यांचे जवळपास १५ हजार डॉलर्स (अंदाजे ९ लाख ५ हजार रुपये) त्यांच्या स्वत:च्या बँक खात्यात जमा झाल्याचे आढळून आले.

ठळक मुद्देयुवकाला अटक : कोंढवा पोलिसांची कारवाई

पुणे : कंपनीच्या सर्व्हरवरील डाटा फाईल्स स्वत:च्या ईमेलवर घेऊन १५ हजार डॉलर्स स्वीकारुन कंपनीची आर्थिक फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोंढवा पोलिसांनी अटक केली़. याकुब हानिफ शेख (वय २४, रा़. मिठानगर, कोंढवा खुर्द) असे त्याचे नाव आहे़. हा प्रकार कोंढवा येथील सेल लिडर सोल्युशन प्रा़. लिव्हर कंपनीत २ ते १२ डिसेंबर २०१७ दरम्यान घडला़. याप्रकरणी रोहन मचे (वय ३१, रा़ कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , शेख हे सेल लिडर सोेल्युशन कंपनीत चार ते पाच वर्ष काम करत होते़. कंपनीच्या डाटा विक्रीचीजबाबदारी त्यांच्याकडे होती़. या काळात त्यांनी स्वत:च्या डोमेन तयार करुन त्यावर डाटा फाईल्स स्वत:च्या ई मेल आयडीवर पाठविल्याचे मचे यांना आढळून आले़. त्या इतर कंपन्यांना विकल्या़ कंपन्यांचे जवळपास १५ हजार डॉलर्स (अंदाजे ९ लाख ५ हजार रुपये) त्यांच्या स्वत:च्या बँक खात्यात जमा झाल्याचे आढळून आले़. मचे यांच्या तक्रार अर्जावरुन आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन कोंढवा पोलिसांनी शेख याला अटक केली़ आहे. कोंढवा पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड अधिक तपास करत आहे. 

टॅग्स :KondhvaकोंढवाfraudधोकेबाजीCrimeगुन्हाPoliceपोलिस